BEGIN:VCALENDAR
VERSION:2.0
PRODID:-//ज्ञान प्रबोधिनी - ECPv6.15.20//NONSGML v1.0//EN
CALSCALE:GREGORIAN
METHOD:PUBLISH
X-WR-CALNAME:ज्ञान प्रबोधिनी
X-ORIGINAL-URL:https://jpnvnigdi.org
X-WR-CALDESC:Events for ज्ञान प्रबोधिनी
REFRESH-INTERVAL;VALUE=DURATION:PT1H
X-Robots-Tag:noindex
X-PUBLISHED-TTL:PT1H
BEGIN:VTIMEZONE
TZID:Asia/Kolkata
BEGIN:STANDARD
TZOFFSETFROM:+0530
TZOFFSETTO:+0530
TZNAME:IST
DTSTART:20190101T000000
END:STANDARD
END:VTIMEZONE
BEGIN:VEVENT
DTSTART;TZID=Asia/Kolkata:20210821T173000
DTEND;TZID=Asia/Kolkata:20210821T190000
DTSTAMP:20260424T042650
CREATED:20210818T065336Z
LAST-MODIFIED:20210818T065621Z
UID:7969-1629567000-1629572400@jpnvnigdi.org
SUMMARY:यशस्वी उद्योजकांची वाटचाल - मुक्त संवाद
DESCRIPTION:पालक बंधूभगिनींनो… \nनमस्कार कळविण्यास अत्यंत आनंद होतोय की आपल्या शाळेतील सगळ्याच उद्योजक पालकांना व्यवसाय वृद्धीसाठी मदत करणे व नव्याने उद्योजक होऊ इच्छिणाऱ्या पालकांना/विद्यार्थ्यांना सर्व प्रकारे मदत करणे या उद्देशाने ” पालक महासंघ उद्योग विभाग काही नाविन्यपूर्ण उपक्रमांचे नियोजन करीत आहे !!! 😊 \nया उपक्रमात आपणा सर्वांचीच साथ मिळाली तर हे विधायक कार्य निरंतर करण्याची प्रेरणा आपल्या सर्वांनाच मिळेल हे नक्की !!! या नियोजनाचा एक भाग म्हणून या वर्षीच्या आपल्या पहिल्या उपक्रमाचे आयोजन आपण करत आहोत. \nउद्योजकांशी मुक्त संवाद (आपल्याच विद्यालयातील यशस्वी पालक उद्योजकांशी केलेला मनमोकळा संवाद ) \nयशस्वी उद्योजक कसे बनावे ? व त्यातील अडचणींवर मात कशी करावी? याचबरोबर यासाठी प्रेरणा व प्रोत्साहन मिळवणे\, हेच या उपक्रमाचे उद्दिष्ट आहे!!! \nयाचबरोबर उद्योजक व नव्याने उद्योग सुरु करण्याची इच्छा असणाऱ्या पालकांची एकत्रित भेट हा देखील उद्द्येश यामध्ये आहे. तरीही आपण प्रत्यक्ष कार्यक्रमास उपस्थित राहावे हि नम्र विनंती !!🙏🙏😊 \nस्थळ – मनोहर सभागृह \nतारीख व वेळ  – २१ ऑगस्ट २०२१\, संध्याकाळी ५.३० ते ७ \nज्यांना प्रत्यक्ष उपस्थित राहणे शक्य नाही अश्या पालकांसाठी – \nYouTube live on : https://www.youtube.com/channel/UC86bXYK2zGPv5wRu2GzA3gw \nआपण सर्वांनी नक्की उपस्थित राहावे हे आग्रहाचे निमंत्रण !!! \nउद्योग विभाग \nपालक महासंघ
URL:https://jpnvnigdi.org/event/successful-businessman-journey/
LOCATION:Youtube Live Event
CATEGORIES:पालक महासंघ,व्याख्यानमाला
ATTACH;FMTTYPE=image/jpeg:https://jpnvnigdi.org/wp-content/uploads/2021/08/businessman-21-aug-2021.jpeg
ORGANIZER;CN="%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%95 %E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98":MAILTO:webadmin@jpnvnigdi.org
END:VEVENT
BEGIN:VEVENT
DTSTART;TZID=Asia/Kolkata:20210814T210000
DTEND;TZID=Asia/Kolkata:20210814T220000
DTSTAMP:20260424T042650
CREATED:20210812T123654Z
LAST-MODIFIED:20210812T125747Z
UID:7953-1628974800-1628978400@jpnvnigdi.org
SUMMARY:स्वातंत्र्य संग्रामातील समिधा
DESCRIPTION:पालक महासंघ सामाजिक विभाग \nघेऊन येत आहेत भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व संध्येला अनुसरून दिनांक १४ ऑगस्ट २०२१ या दिवशी रात्रो ९:०० वाजता भारतीय स्वातंत्र्यलढ्यात ज्या क्रांतिकारकांनी आपल्या प्राणाची आहुती देऊन आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. त्यांच्या पराक्रमाची\, त्यांच्या शौर्याची यशोगाथा आपण या निमित्ताने पाहणार आहोत. भारतीय स्वातंत्र्य लढ्यात अनेक वीरांनी आपल्या प्राणांच्या समिधा वाहून आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले याची साक्ष “स्वातंत्र्य संग्रामातील समिधा” या लघुपटातुन आपण मागोवा घेणार आहोत. \nज्या वीरांनी आपल्या देशासाठी रक्त सांडले त्या वीरांची शौर्यगाथा ऐकण्यासाठी व पाहण्यासाठी नक्की भेटुयात. \nJoin Zoom Meeting – Zoom link 👇 \nhttps://zoom.us/j/93855890823?pwd=TWRCa0Z1SEZaUHQzNUNtY3RyTkd1UT09 \nMeeting ID: 938 5589 0823 \nPasscode: jpnvpm  
URL:https://jpnvnigdi.org/event/freedom-fighters-sacrifice/
LOCATION:Online Zoom/Meet\, Online\, pune\, Maharashtra\, 411044\, India
CATEGORIES:पालक महासंघ
ATTACH;FMTTYPE=image/jpeg:https://jpnvnigdi.org/wp-content/uploads/2021/08/samidha-01.jpg
ORGANIZER;CN="%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%95 %E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98":MAILTO:webadmin@jpnvnigdi.org
END:VEVENT
BEGIN:VEVENT
DTSTART;TZID=Asia/Kolkata:20210810T080000
DTEND;TZID=Asia/Kolkata:20210814T210000
DTSTAMP:20260424T042650
CREATED:20210810T044241Z
LAST-MODIFIED:20210810T044353Z
UID:7941-1628582400-1628974800@jpnvnigdi.org
SUMMARY:पालकांसाठी मेंदी स्पर्धा
DESCRIPTION:नमस्कार आपली मेंदीची कार्यशाळा तर अगदी छान पार पडली .😊 आम्हाला खात्री आहे की तुम्ही त्याचा सराव ही अगदी जोरात सुरू केला असेल… हो ना ?? चला तर मग लागा तयारीला…. तुम्ही काढलेल्या सुंदर सुंदर मेंदीच्या रंगलेल्या हातांचे फोटो आम्हाला नक्की पाठवा..👍आम्ही वाट बघत आहोत … \nमेंदी स्पर्धेचे काही नियम 👇 \n१ तुम्ही काढलेल्या मेंदीचा फोटो landscape मोडमध्येच काढावा. \n२ परीक्षकांचा निकाल अंतिम राहील. \n३ १४/८/२१ शनिवारी रात्री ९ वाजेपर्यंत आलेले फोटो विचारात घेतले जातील. \n४ आपली ही स्पर्धा फक्त पालकांसाठी आहे.(पाल्यांसाठी नाही😊) \n५ मेंदीचे फोटो पाठवताना स्वतःचे नाव. पाल्याचा वर्ग आणि तुकडी लिहिणे आवश्यक आहे. \n६ याचा निकाल १५ऑगस्ट रोजी जाहीर केला जाईल. \n  \n मेंदीचे फोटो पाठविण्यासाठी संपर्क क्रमांक👇👇 \n१ कांचनताई देशपांडे ..९६८९१९५२३९ \n२ प्रतिक्षाताई साळसकर..८८३०९८५९३८ \n३ विद्याताई क्षीरसागर ..९४२३०८६७०४ \n  \nसांस्कृतिक विभाग \nपालक महासंघ
URL:https://jpnvnigdi.org/event/mendi-competition-for-parents/
LOCATION:Online Zoom/Meet\, Online\, pune\, Maharashtra\, 411044\, India
CATEGORIES:पालक महासंघ
ATTACH;FMTTYPE=image/jpeg:https://jpnvnigdi.org/wp-content/uploads/2021/08/mendi-spardha.jpg
ORGANIZER;CN="%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%95 %E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98":MAILTO:webadmin@jpnvnigdi.org
END:VEVENT
BEGIN:VEVENT
DTSTART;TZID=Asia/Kolkata:20210711T060000
DTEND;TZID=Asia/Kolkata:20210711T180000
DTSTAMP:20260424T042650
CREATED:20210710T045023Z
LAST-MODIFIED:20210710T060537Z
UID:7901-1625983200-1626026400@jpnvnigdi.org
SUMMARY:पालकांची सायकल सहल\, वृक्षारोपण आणि चैतन्यवारी
DESCRIPTION:पालक बंधूभगिनींनो\, उद्या रविवार दि. ११ जुलै २०२१ उद्या सकाळी आपल्या आई बाबा पालकांची सायकल सहल आणि वृक्षारोपण आणि त्यानंतर संध्याकाळी पाच ते सहा चैतन्यवारी असा दिवसभराचा भरगच्च कार्यक्रम आहे …थोडक्यात काय तर उद्याची आपली दिवसाची सुरुवात आणि शेवट ही प्रसन्न वातावरणात होणार यात शंकाच नाही …. !!! 😊 \nसंध्याकाळच्या कार्यक्रमात श्री नचिकेतदादा देव आणि श्री लिमये काका… या दिग्गजांचाही सहभाग आहे हे विशेष !!! चुकवू नये असे काही…. याच स्वरूपाचे हे दोन्ही कार्यक्रम आहेत.😊 आपण सर्वांनी सकाळी सायकल स्वारांना प्रोत्साहन द्यायला प्रत्यक्ष आणि संध्याकाळच्या कार्यक्रमासाठी ऑनलाईन पद्धतीने नक्की उपस्थित राहा… \nचैतन्य वारी (सांय.५ ते ६ )Link : Join Zoom Meetinghttps://zoom.us/j/8810093946?pwd=RG5NR0UyN2dEWC9QaG5WK0hzdTJtQT09Meeting ID: 881 009 3946Passcode: 1234 \nहे आग्रहाचे निमंत्रण!!! 🙏 \nपालक महासंघ \n 
URL:https://jpnvnigdi.org/event/cycle-ride-11-july-2021/
LOCATION:मातृमंदिर\, Pradhikaran\, Nigdi\, pune\, Maharashtra\, 411044\, India
CATEGORIES:इतर
ATTACH;FMTTYPE=image/jpeg:https://jpnvnigdi.org/wp-content/uploads/2021/07/cycle-event-11-july-2021.jpeg
ORGANIZER;CN="%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%95 %E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98":MAILTO:webadmin@jpnvnigdi.org
END:VEVENT
BEGIN:VEVENT
DTSTART;TZID=Asia/Kolkata:20210624T180000
DTEND;TZID=Asia/Kolkata:20210628T184000
DTSTAMP:20260424T042650
CREATED:20210522T054910Z
LAST-MODIFIED:20210522T054941Z
UID:7785-1624557600-1624905600@jpnvnigdi.org
SUMMARY:श्वसनरोग प्रतिकारशक्तीवर्धक योग अभ्यासक्रम
DESCRIPTION:श्वसनरोग प्रतिकारशक्तीवर्धक योग अभ्यासक्रम \nPre COVID\, COVID Positive and Post COVID \nकोरोना काळातील रुग्णांच्या आणि त्यांच्या नातेवाईकांच्या शारीरिक व मानसिक सशक्तीकरणासाठी योग साधना अतिशय उपयुक्त आहे.\nIsolation व Quarantine असलेल्या कोरोना रुग्णांच्या मनात निर्माण झालेली भीती व ताणतणाव दूर करण्यासाठी योग्य पद्धतीने प्राणायाम करणे गरजेचे आहे. कोरोना होऊ नये म्हणून\,जे आत्ता कोरोनाशी लढा देत आहेत आणि ज्यांना कोरोना होऊन गेलेला आहे अशा सर्वांसाठी हा योगाभ्यास अत्यंत उपयुक्त आहे. \nवर्गात काय असेल (वर्ग मराठीतून असेल) \n• आसन \n• प्राणायाम \n• शुद्धिक्रिया \nयोग प्रशिक्षिका\nविद्या आहेरकर\n(S-VYASA आणि YCMOU प्रमाणित)\nकेंद्रप्रमुख – मंथन निरामय योग प्रसार व संशोधन केंद्र\,पुणे. \n• कालावधी- २४ मे ते २८ मे\n• वेळ- सायंकाळी ६:०० ते ६:४० \nनावनोंदणीसाठी संपर्क – सेवावाहिनी HELPLINE ८३९०४५८१५५ \nकिंवा हा form भरून संपर्क करू शकता. bit.ly/jpnv-covid-helpseeker
URL:https://jpnvnigdi.org/event/respiratory-immunity-enhancer-yoga-course/
LOCATION:Online Zoom/Meet\, Online\, pune\, Maharashtra\, 411044\, India
CATEGORIES:कोविड मदतकार्य संघ
ATTACH;FMTTYPE=image/jpeg:https://jpnvnigdi.org/wp-content/uploads/2021/05/Respiratory-Immune-Enhancer-yoga.jpg
END:VEVENT
BEGIN:VEVENT
DTSTART;TZID=Asia/Kolkata:20210621T090000
DTEND;TZID=Asia/Kolkata:20210622T123000
DTSTAMP:20260424T042650
CREATED:20210616T163218Z
LAST-MODIFIED:20210617T050026Z
UID:7829-1624266000-1624365000@jpnvnigdi.org
SUMMARY:हर्षदराय रतिलाल कारीआ कलाभवन उद्घाटन सोहळा 
DESCRIPTION:सस्नेह निमंत्रण !\nज्ञान प्रबोधिनी निगडी केंद्रात – आरोग्य शिक्षण\, कला शिक्षण आणि प्राथमिक शिक्षणासाठी वास्तूविस्ताराचे काम अनेकांच्या सहकार्याने पूर्ण झाले आहे या सर्वांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याकरिता आणि परमेश्वररुपी बालगोपाळांना ही वास्तू समर्पित करण्याकरिता हा सोहळा आयोजित केला आहे. यामध्ये आपण सर्वांना दूरस्थरुपी (online) सहभागी होण्यासाठी हे आग्रहाचे निमंत्रण! \nमनोज देवळेकर                                   गिरीशराव बापट\nकेंद्रप्रमुख निगडी केंद्र                             संचालक \nज्ञान प्रबोधिनी निगडी केंद्र \nहर्षदराय रतिलाल कारीआ कलाभवन उद्घाटन सोहळा \nसोमवार सौर ज्येष्ठ ३१ शके १९४३\, २१ जून २०२१ \nवेळ: सकाळी ९.०० ते १०.३०\nक्रीडादालनाचे उद्घाटन (चौथा मजला)\nरायफल शूटिंग\, योग\, टेबल टेनिस\, कबड्डी यांसाठी अद्ययावत कक्ष\nप्रमुख पाहुणे: माननीय श्री दत्तात्रय निकम (CFO Mahindra Vehicle Manufacturer Ltd.)\nविशेष अतिथी: माननीय श्री प्रशांत अय्यंगार (BKS अय्यंगार योग संस्था)\nअध्यक्ष: माननीय श्री मोहनराव गुजराथी \nवेळ:सायंकाळी ५.०० ते ६.३०\nकलादालनाचे उद्घाटन (तिसरा मजला)\nचित्र – हस्त – नाट्य – संगीतादी ८ कलांसाठी स्वतंत्र कक्ष\nप्रमुख पाहुणे: माननीय श्री अनंत चिंचोळकर (Head-HR\, IR & Admin KTFL)\nअध्यक्ष: माननीय श्री सुभाष राव देशपांडे (कार्यवाह – ज्ञान प्रबोधिनी) \nमुख्य उद्घाटन सोहळा\nमंगळवार सौर आषाढ १ शके १९४३\, २२ जून २०२१\nवेळ: सकाळी १०.३० ते १२.३० \nइमारतीचे नामकरण आणि प्राथमिक विभागाच्या वर्गांचे उद्घाटन (दुसरा मजला)\nप्राथमिकसाठी स्वतंत्र ८ वर्गखोल्या\nप्रमुख पाहुणे: माननीय श्री नितीन भाई कारीआ (Ratilal Bhavan Construction Co.)\n                    माननीय श्री पार्थ मुखर्जी (Project Manager\, Janaki Devi GVS)\n                    माननीय श्री संजय कुलकर्णी (President Fleetguard filters Pvt. Ltd.)\nअध्यक्ष: माननीय श्री गिरीशराव बापट (संचालक\, ज्ञान प्रबोधिनी) \nकार्यक्रम पाहण्यासाठी लिंक https://youtube.com/JPNVnigdi
URL:https://jpnvnigdi.org/event/harshadray-ratilal-kaaria-art-center-opening-ceremony/
LOCATION:Youtube Live Event
CATEGORIES:उद्घाटन सोहळा
ATTACH;FMTTYPE=image/jpeg:https://jpnvnigdi.org/wp-content/uploads/2021/06/harshadray-kaaria-center-opening.jpeg
END:VEVENT
BEGIN:VEVENT
DTSTART;TZID=Asia/Kolkata:20210530T170000
DTEND;TZID=Asia/Kolkata:20210530T183000
DTSTAMP:20260424T042650
CREATED:20210529T155444Z
LAST-MODIFIED:20210529T155444Z
UID:7816-1622394000-1622399400@jpnvnigdi.org
SUMMARY:हास्यमैफल (विनोदी अभिवाचन) - व्याख्यानमाला पुष्प २९ वे
DESCRIPTION:ज्ञान प्रबोधिनी पालक महासंघ आयोजित व्याख्यानमाला पुष्प २९ वे\nहास्यमैफल ( विनोदी अभिवाचन )\n📖🖊️🎭🎤🎼\nप्रिय पालक बंधू भगिनींनो …\nया सत्रात पु. ल देशपांडे\, दिलीप प्रभावळकर आणि इतरही काही लेखकांच्या कलाकृतींचे अभिवाचन करत आहेत आपल्यातीलच काही हौशी पालक !!! \nया हास्य मैफलीचा आनंद घ्यायला आणि भरभरून दाद देण्यासाठी आपण सगळेच आवर्जून उपस्थित राहूयात!!🙏\nदिनांक…३० मे रविवार\nवेळ.. संध्याकाळी ५ वाजता\nलिंक \nhttps://zoom.us/j/8810093946?pwd=RG5NR0UyN2dEWC9QaG5WK0hzdTJtQT09 \nMeeting ID: 881 009 3946\nPasscode: 1234
URL:https://jpnvnigdi.org/event/comedy-concert-humorous-recitation/
LOCATION:Online Zoom/Meet\, Online\, pune\, Maharashtra\, 411044\, India
CATEGORIES:व्याख्यानमाला
ATTACH;FMTTYPE=image/jpeg:https://jpnvnigdi.org/wp-content/uploads/2021/05/comedy-concert-humorous-recitation.jpg
ORGANIZER;CN="%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%95 %E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98":MAILTO:webadmin@jpnvnigdi.org
END:VEVENT
BEGIN:VEVENT
DTSTART;TZID=Asia/Kolkata:20210530T110000
DTEND;TZID=Asia/Kolkata:20210530T120000
DTSTAMP:20260424T042650
CREATED:20210529T103243Z
LAST-MODIFIED:20210529T114236Z
UID:7804-1622372400-1622376000@jpnvnigdi.org
SUMMARY:कोविड आणि मुलांचे आरोग्य
DESCRIPTION:स्नातक संघ व्याख्यानमाला – कोविड व मुलांचे आरोग्य\nदिनांक ३० मे\, २०२१\, सकाळी ११ वाजता. \nJoin Zoom Meeting\nhttps://zoom.us/j/99026360160?pwd=dDN4cmcweG1KamowbG1kVWliOG1QQT09 \nMeeting ID: 990 2636 0160\nPasscode: Snatak
URL:https://jpnvnigdi.org/event/covid-and-children-health/
LOCATION:Online Zoom/Meet\, Online\, pune\, Maharashtra\, 411044\, India
CATEGORIES:स्नातक संघ व्याख्यानमाला
ATTACH;FMTTYPE=image/jpeg:https://jpnvnigdi.org/wp-content/uploads/2021/05/covid-and-children-health.jpg
END:VEVENT
BEGIN:VEVENT
DTSTART;TZID=Asia/Kolkata:20210530T103000
DTEND;TZID=Asia/Kolkata:20210530T150000
DTSTAMP:20260424T042650
CREATED:20210529T100406Z
LAST-MODIFIED:20210529T100406Z
UID:7801-1622370600-1622386800@jpnvnigdi.org
SUMMARY:मोफत अँटीजेन चाचणी शिबिर | Free Antigen Testing Camp
DESCRIPTION:📣 मोफत अँटीजेन चाचणी शिबिर | Free Antigen Testing Camp \n📌 दिवस: ३० मे\, २०२१ रविवार\n📌 वेळ: सकाळी १०:३० ते दुपारी ३\n📌 स्थळ: ज्ञानप्रबोधिनी निगडी शाळा\, मातृमंदिर\, सेक्टर २५\, निगडी-प्राधिकरण\n📌 प्रवेश: गेट क्रमांक ३\, मूक बधिर शाळेसमोरील गेट \nनोंदणी:\nहेल्पलाईन 83904 58155 किंवा गुगल फॉर्म मध्ये माहिती भरा https://bit.ly/jpnv-covid-helpseeker \nमहत्वाचे:\n• अँटीजेन testing मध्ये लगेच कोरोनाचे निदान होते\n• त्वरित रिपोर्ट मिळतो\, कामाच्या ठिकाणी\, प्रवास करताना रिपोर्ट बाळगणे गरजेचे\n• जर रिपोर्ट positive असेल तर पुढील उपचारासाठी मार्गदर्शन त्याच ठिकाणी डॉक्टरांमार्फत दिले जाते \nकोणासाठी फायद्याचे:\nज्यांना लांब जाणे\, वेळ काढणे शक्य नाही\, निगडी-प्राधिकरण परिसरातील घरकाम करणारे\, बांधकाम कामगार\, विक्रेते\, दुकानदार\, कामाच्या ठिकाणी व प्रवास करणारे अश्या सर्वांसाठी \nआयोजक:\nज्ञानप्रबोधिनी कोविड मदतकार्य संघ व ‘अ’ प्रभाग\, पिंपरी चिंचवड महानगरपालिका
URL:https://jpnvnigdi.org/event/free-antigen-testing-camp-30-may-2021/
LOCATION:मातृमंदिर\, Pradhikaran\, Nigdi\, pune\, Maharashtra\, 411044\, India
CATEGORIES:कोविड मदतकार्य संघ
ATTACH;FMTTYPE=image/jpeg:https://jpnvnigdi.org/wp-content/uploads/2021/05/antigen-30may.jpg
END:VEVENT
BEGIN:VEVENT
DTSTART;TZID=Asia/Kolkata:20210523T113000
DTEND;TZID=Asia/Kolkata:20210523T113000
DTSTAMP:20260424T042650
CREATED:20210522T053549Z
LAST-MODIFIED:20210522T053736Z
UID:7778-1621769400-1621769400@jpnvnigdi.org
SUMMARY:कोविड १९ - आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून
DESCRIPTION:ज्ञानप्रबोधिनी स्नातक संघ आयोजित \nकोविड १९ – आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून \nथेट मुलाखत\nवैद्य मेधा देवळेकर \nवैद्य दीप्ती धर्माधिकारी \nवैद्य महेश पाटील \nमुलाखतकार: मा. मनोज देवळेकर \nदिनांक: २३ मे २०२१\nवेळ: सकाळी ११.३० ते १२.३० \nLive on: Zoom Meet \nMeeting ID: 99584531336\nPassword: Snatak
URL:https://jpnvnigdi.org/event/covid-19-ayurveda-perspective/
LOCATION:Online Zoom/Meet\, Online\, pune\, Maharashtra\, 411044\, India
CATEGORIES:स्नातक संघ व्याख्यानमाला
ATTACH;FMTTYPE=image/jpeg:https://jpnvnigdi.org/wp-content/uploads/2021/05/covid-19-ayurved-benefits.jpg
END:VEVENT
BEGIN:VEVENT
DTSTART;TZID=Asia/Kolkata:20210523T103000
DTEND;TZID=Asia/Kolkata:20210523T150000
DTSTAMP:20260424T042650
CREATED:20210520T133237Z
LAST-MODIFIED:20210520T133237Z
UID:7764-1621765800-1621782000@jpnvnigdi.org
SUMMARY:मोफत अँटीजेन चाचणी शिबिर | Free Antigen Testing Camp
DESCRIPTION:📣 मोफत अँटीजेन चाचणी शिबिर | Free Antigen Testing Camp \n📌 दिवस: 23 मे\, 2021 रविवार\n📌 वेळ: सकाळी 10:30 ते दुपारी 3\n📌 स्थळ: ज्ञानप्रबोधिनी निगडी शाळा\, मातृमंदिर\, सेक्टर 25\, निगडी-प्राधिकरण \nनोंदणी:\nहेल्पलाईन 83904 58155 किंवा गुगल फॉर्म मध्ये माहिती भरा https://bit.ly/jpnv-covid-helpseeker \nमहत्वाचे:\n• अँटीजेन testing मध्ये लगेच कोरोनाचे निदान होते\n• त्वरित रिपोर्ट मिळतो\, कामाच्या ठिकाणी\, प्रवास करताना रिपोर्ट बाळगणे गरजेचे\n• जर रिपोर्ट positive असेल तर पुढील उपचारासाठी मार्गदर्शन त्याच ठिकाणी डॉक्टरांमार्फत दिले जाते \nकोणासाठी फायद्याचे:\nज्यांना लांब जाणे\, वेळ काढणे शक्य नाही\, निगडी-प्राधिकरण परिसरातील घरकाम करणारे\, बांधकाम कामगार\, विक्रेते\, दुकानदार\, कामाच्या ठिकाणी व प्रवास करणारे अश्या सर्वांसाठी \nआयोजक:\nज्ञानप्रबोधिनी कोविड मदतकार्य संघ व ‘अ’ प्रभाग\, पिंपरी चिंचवड महानगरपालिका
URL:https://jpnvnigdi.org/event/free-antigen-testing-camp/
LOCATION:मातृमंदिर\, Pradhikaran\, Nigdi\, pune\, Maharashtra\, 411044\, India
CATEGORIES:कोविड मदतकार्य संघ
ATTACH;FMTTYPE=image/jpeg:https://jpnvnigdi.org/wp-content/uploads/2021/05/antigen-23may.jpg
END:VEVENT
BEGIN:VEVENT
DTSTART;TZID=Asia/Kolkata:20210516T110000
DTEND;TZID=Asia/Kolkata:20210516T120000
DTSTAMP:20260424T042650
CREATED:20210514T083719Z
LAST-MODIFIED:20210514T083840Z
UID:7677-1621162800-1621166400@jpnvnigdi.org
SUMMARY:कोविड महामारीच्या काळात योग आणि प्राणायामाचे महत्व
DESCRIPTION:ज्ञानप्रबोधिनी नवनगर विद्यालय – स्नातक संघ \nस्नातक संघ व्याख्यानमाला – कोविड महामारीच्या काळात योग आणि प्राणायामाचे महत्व\nरविवार दिनांक १६ मे\, २०२१ \nJoin Zoom Meeting\nhttps://zoom.us/j/91565619974?pwd=OW9TVTVGaHdRQ1pvTmZLSGdaWW1Zdz09 \nMeeting ID: 915 6561 9974\nPasscode: Snatak
URL:https://jpnvnigdi.org/event/importance-of-yoga-and-pranayama-during-covid-pandemic/
LOCATION:Online Zoom/Meet\, Online\, pune\, Maharashtra\, 411044\, India
CATEGORIES:स्नातक संघ व्याख्यानमाला
ATTACH;FMTTYPE=image/jpeg:https://jpnvnigdi.org/wp-content/uploads/2021/05/snatak.jpg
END:VEVENT
BEGIN:VEVENT
DTSTART;TZID=Asia/Kolkata:20210502T170000
DTEND;TZID=Asia/Kolkata:20210502T183000
DTSTAMP:20260424T042650
CREATED:20210502T095404Z
LAST-MODIFIED:20210502T095404Z
UID:7673-1619974800-1619980200@jpnvnigdi.org
SUMMARY:जीवनातील हास्याचे महत्त्व - व्याख्यानमाला पुष्प २५ वे
DESCRIPTION:पालक महासंघ आयोजित व्याख्यानमाला पुष्प २५ वे…. \nवक्ते : डॉ श्री श्रीकृष्ण जोशी . \nविषय: जीवनातील हास्याचे महत्त्व\nआपल्या सर्वांच्याच जीवनातील सुंदर क्षण म्हणजे आपल्या चेहऱ्यावर उमटलेले हास्य 😊!!! \nआणि यालाच अनुसरून असलेल्या या ऑनलाईन व्याख्यानासाठी आपण आवर्जून उपस्थित राहा हे पालक महासंघातर्फे आग्रहाचे निमंत्रण !!!🙏 \nदि २ मे रविवार\nवेळ: संध्याकाळी ५ ते ६:३० \nपालक महासंघ व्याख्यानमाला \nJoin Zoom Meeting\nhttps://zoom.us/j/91688284597?pwd=bWJDbjN4MlBoQW9mR2tYVkxZMFJaZz09 \nMeeting ID: 916 8828 4597\nPasscode: jpnvpm \n  \nरूपरेषा \nओंकार\,पद्य- (प्रबोधिनीत यायचे)\n-मंजिरी ताई\nBackup_ चारुता ताई \nप्रस्तावना- मयुरी ताई\nBackup_ मिलिंद दादा \nपरिचय- पंकज दादा\nBackup_ प्राची ताई \nसमारोप- माधवी ताई\nBackup_ मयुरी ताई \nप्रार्थना- प्रिया ताई\nBackup_ हर्षदा ताई
URL:https://jpnvnigdi.org/event/the-importance-of-laughter-in-life-lecture-series-25/
LOCATION:Online Zoom/Meet\, Online\, pune\, Maharashtra\, 411044\, India
CATEGORIES:व्याख्यानमाला
ATTACH;FMTTYPE=image/jpeg:https://jpnvnigdi.org/wp-content/uploads/2021/05/shrikrushna-joshi-2-may.jpg
ORGANIZER;CN="%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%95 %E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98":MAILTO:webadmin@jpnvnigdi.org
END:VEVENT
BEGIN:VEVENT
DTSTART;TZID=Asia/Kolkata:20210501T100000
DTEND;TZID=Asia/Kolkata:20210501T160000
DTSTAMP:20260424T042650
CREATED:20210424T055211Z
LAST-MODIFIED:20210429T121347Z
UID:7657-1619863200-1619884800@jpnvnigdi.org
SUMMARY:रक्तदान शिबीर - शनिवार\, १ मे २०२१
DESCRIPTION:देणाऱ्याचे हात हजार\nकोरोना महामारीमुळे निर्माण झालेल्या रक्ताच्या तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून\,\nज्ञान प्रबोधिनी\, निगडी युवक विभाग रक्तदान शिबीर आयोजित करत आहोत… \nतरी आपण सर्वांनी\, शारीरिक अंतराचे (Physical Distancing) सर्व नियम पाळून आणि मास्क लावून या शिबीरास सहभाग नोंदवावा असे नम्र आवाहन!!! \nतारीख : शनिवार\, १ मे २०२१\nवेळ : सकाळी १० ते सायंकाळी ४\nस्थळ : ज्ञान प्रबोधिनी नवनगर विद्यालय\, निगडी प्राधिकरण\nसंपर्क : हिमांशू : 9518507039\, अनुज : 9764198755 \n  \nखालील लिंकवर आपली माहिती भरून प्रतिसाद नोंदवावा : \nhttps://forms.gle/EHVonEMQy9bVdSyy9 \nटीप : सध्याची परिस्थिती लक्षात घेऊन आपल्याला दिलेल्या वेळेतच उपस्थित राहून सहकार्य करावे. \n 
URL:https://jpnvnigdi.org/event/blood-donation-1-may-2021/
LOCATION:मनोहर सभागृह\, Pradhikaran\, Nigdi\, pune\, Maharashtra\, 411044\, India
CATEGORIES:युवक विभाग
ATTACH;FMTTYPE=image/jpeg:https://jpnvnigdi.org/wp-content/uploads/2021/04/blood-donation-1-april-2021.jpg
END:VEVENT
BEGIN:VEVENT
DTSTART;TZID=Asia/Kolkata:20210411T110000
DTEND;TZID=Asia/Kolkata:20210411T123000
DTSTAMP:20260424T042650
CREATED:20210410T124412Z
LAST-MODIFIED:20210514T083929Z
UID:7635-1618138800-1618144200@jpnvnigdi.org
SUMMARY:Work Station Exercises - व्याख्यानमाला
DESCRIPTION:ज्ञा. प्र. न. वि. स्नातक संघ – व्याख्यानमाला \nWork Station Exercises : Ergonomics \nOccupational Health – avoid neck pain\, back pain \nFor IT professionals and all those who have sitting jobs. \nLearn exercise from: \nDr. Uma Karnik-Agarkar (PT) \nDr. Saurabh Deshmukh (PT) \n  \nTime: Apr 11\, 2021 11:00 AM \nhttps://zoom.us/j/95299634521?pwd=ZUxWclF4ekZrNWtjblMzRkpiZEhtUT09 \nMeeting ID: 952 9963 4521\nPasscode: jpnvss
URL:https://jpnvnigdi.org/event/work-station-exercises-ergonomics/
LOCATION:Online Zoom/Meet\, Online\, pune\, Maharashtra\, 411044\, India
CATEGORIES:स्नातक संघ व्याख्यानमाला
ATTACH;FMTTYPE=image/jpeg:https://jpnvnigdi.org/wp-content/uploads/2021/04/workstation-exercise-event.jpeg
END:VEVENT
BEGIN:VEVENT
DTSTART;TZID=Asia/Kolkata:20210404T170000
DTEND;TZID=Asia/Kolkata:20210404T190000
DTSTAMP:20260424T042650
CREATED:20210404T061716Z
LAST-MODIFIED:20210404T061736Z
UID:7631-1617555600-1617562800@jpnvnigdi.org
SUMMARY:रुजवू पालकतत्व - व्याख्यानमाला पुष्प २४ वे
DESCRIPTION:पालक होणे सोपे\, निभावून नेणे जरा अवघडच.. नाही का ?पालकत्व हा एक अनुभवसिद्ध प्रवास असतो. त्यात शास्त्र व कला यांचा मिलाफ असतो. पालक आणि मुले यांच्यात दरी निर्माण होण्यास दोन गोष्टी कारणीभूत असतात. एक पालक मुलांशी बोलण्यासाठी वापरतात ती भाषा आणि पालकांची देहबोली ! \nअश्या आपल्या सर्वांसाठी चालना देणारी अशी रुजवू पालकतत्व  ही कार्यशाळा पालक महासंघाने आपल्यासाठी आयोजित केली आहे. \nमानसशास्त्र व पालकत्व या विश्वात गेली 20 वर्षे कार्यरत असलेल्या\, देशात आणि परदेशात ही या विषयात कार्यशाळा घेणार्‍या मानसशास्त्रज्ञ डॉ. उमाताई बापट आपल्याला मार्गदर्शन करतील.\nयासाठी जास्तीतजास्त संख्येने उपस्थित राहूयात ! 🙏 \nपालक महासंघ व्याख्यानमाला पुष्प २४ \nJoin Zoom Meeting\nhttps://zoom.us/j/91688284597?pwd=bWJDbjN4MlBoQW9mR2tYVkxZMFJaZz09 \nMeeting ID: 916 8828 4597\nPasscode: jpnvpm \nपालक महासंघ
URL:https://jpnvnigdi.org/event/internalizing-principles-of-parenting-uma-bapat/
LOCATION:Online Zoom/Meet\, Online\, pune\, Maharashtra\, 411044\, India
CATEGORIES:व्याख्यानमाला
ATTACH;FMTTYPE=image/jpeg:https://jpnvnigdi.org/wp-content/uploads/2021/04/uma-bapat-4-april.jpg
ORGANIZER;CN="%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%95 %E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98":MAILTO:webadmin@jpnvnigdi.org
END:VEVENT
BEGIN:VEVENT
DTSTART;TZID=Asia/Kolkata:20210221T160000
DTEND;TZID=Asia/Kolkata:20210221T190000
DTSTAMP:20260424T042650
CREATED:20210220T043057Z
LAST-MODIFIED:20210220T172301Z
UID:7614-1613923200-1613934000@jpnvnigdi.org
SUMMARY:कै. वा.ना.अभ्यंकर तथा भाऊ यांची श्रद्धांजली सभा
DESCRIPTION:ज्ञानप्रबोधिनी निगडी केंद्राचे संस्थापक आणि मातृमंदिर विश्वस्त संस्थेचे कार्यवाह ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ वा. ना. तथा आदरणीय भाऊ अभ्यंकर (वय ७९) यांचे १६ फेब्रुवारी रोजी निधन झाले. ज्ञानप्रबोधिनी निगडी येथे रविवारी (दि. २१ फेब्रुवारी २०२१) श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले आहे. \nज्ञानप्रबोधिनी निगडी केंद्र येथील मनोहर सभागृहात रविवारी दुपारी चार ते सायंकाळी सात या कालावधीत ही श्रद्धांजली सभा होणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही सभा केवळ निमंत्रितांसाठी आहे. अन्य हितचिंतक\, माजी विद्यार्थ्यांना दूरस्थ पद्धतीने सहभागी होता येईल. https://youtube.com/c/JPNVNigdi या लिंकद्वारे ऑनलाईन माध्यमातून सर्वांना सहभागी होता येईल. \nपंचकोषांवर आधारित शिक्षणपद्धती विकसित करण्यात अभ्यंकर भाऊंचा मोठा सहभाग होता. विद्यार्थ्यांना त्यांच्या अंगभूत गुणांची जाणीव व्हावी आणि त्यांनी सुजाण नागरिक व्हावे\, यासाठी त्यांनी आयुष्यभर कष्ट घेतले. गणित\, संस्कृत या विषयांत त्यांचा हातखंडा होता.
URL:https://jpnvnigdi.org/event/%e0%a4%95%e0%a5%88-%e0%a4%b5%e0%a4%be-%e0%a4%a8%e0%a4%be-%e0%a4%85%e0%a4%ad%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%82%e0%a4%95%e0%a4%b0-%e0%a4%a4%e0%a4%a5%e0%a4%be-%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%8a/
LOCATION:मनोहर सभागृह\, Pradhikaran\, Nigdi\, pune\, Maharashtra\, 411044\, India
CATEGORIES:इतर
ATTACH;FMTTYPE=image/jpeg:https://jpnvnigdi.org/wp-content/uploads/2021/02/bhau.jpg
END:VEVENT
BEGIN:VEVENT
DTSTART;TZID=Asia/Kolkata:20201213T170000
DTEND;TZID=Asia/Kolkata:20201213T190000
DTSTAMP:20260424T042650
CREATED:20201209T161840Z
LAST-MODIFIED:20201209T161840Z
UID:7475-1607878800-1607886000@jpnvnigdi.org
SUMMARY:निसर्ग संवर्धन - पालक महासंघ व्याख्यानमाला पुष्प २२
DESCRIPTION:पालक महासंघ व्याख्यानमाला\, पुष्प २२\nविषय: निसर्ग संवर्धन\nदिनांक: १३ डिसेंबर\, सायं. ५ \nडोळे उघडुन बघा गड्यांनो\, झापड लावू नका!! \nअवकाळी पडणारा धो धो पाऊस \, महाराष्ट्र पर्यंत पोहोचलेली वादळे व पूर तर कुठे कोरडा दुष्काळ\,उष्माघाताने वा नदी-समुद्रातील प्रदूषणात मृत्युमुखी पडणारे असंख्य जीव \, नामशेष होणाऱ्या प्रजाती\, ॲमॅझॉन सारख्या जंगलात सतत लागणारे वणवे अशी राजा- रंकाचा भेद न करणारी निसर्गाची भीतीदायक वाटचाल …\nमात्र आपल्यातलेच काही जण रोजच्या कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळत ह्या निसर्ग संवर्धनासाठी जीवापाड प्रयत्न करत आहे जेणेकरून आपल्या सर्वांनाच ह्या पृथ्वीवर राहण सुरक्षित व्हावं ..\nसाधारण २० वर्ष पासून ह्या क्षेत्रात काम करणारे श्री धनंजय शेडबाळे सरांकडून जाणून घेऊयात त्यांचा प्रवास व पुढच्या टप्प्यात त्यांच्याबरोबर सहभागी होण्याचा प्रयत्न करूयात. \nJoin Zoom Meeting\nhttps://zoom.us/j/91688284597?pwd=bWJDbjN4MlBoQW9mR2tYVkxZMFJaZz09 \nzoom ID: 916 8828 4597\nPasscode: jpnvpm
URL:https://jpnvnigdi.org/event/nature-conservation/
LOCATION:Online Zoom/Meet\, Online\, pune\, Maharashtra\, 411044\, India
CATEGORIES:व्याख्यानमाला
ATTACH;FMTTYPE=image/jpeg:https://jpnvnigdi.org/wp-content/uploads/2020/12/nature-conservation.jpeg
ORGANIZER;CN="%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%95 %E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98":MAILTO:webadmin@jpnvnigdi.org
END:VEVENT
BEGIN:VEVENT
DTSTART;TZID=Asia/Kolkata:20201129T170000
DTEND;TZID=Asia/Kolkata:20201129T190000
DTSTAMP:20260424T042650
CREATED:20201129T083547Z
LAST-MODIFIED:20201129T083628Z
UID:7469-1606669200-1606676400@jpnvnigdi.org
SUMMARY:मानवी जीवनातील भाषेचे महत्व
DESCRIPTION:व्याख्यान पुष्प 21 – रविवार\,दि.29 नोव्हेंबर\n\nकार्यक्रमाची रूपरेषा\n\nओंकार\,पद्य-(  प्रबोधिनीत यायचे)  – सौ.संजीवनी ताई\n\nप्रस्तावना– सौ.तृप्ती ताई\n\nपाहुणे परिचय– सौ. माधवी ताई\n\nव्याख्यान\n\nआभार– मिलिंद दादा\n\nप्रार्थना-सौ.चारुता ताई
URL:https://jpnvnigdi.org/event/vyakhyanmala-pushp-21/
LOCATION:Online Zoom/Meet\, Online\, pune\, Maharashtra\, 411044\, India
CATEGORIES:व्याख्यानमाला
ATTACH;FMTTYPE=image/jpeg:https://jpnvnigdi.org/wp-content/uploads/2020/11/vyakhyan-21.jpg
ORGANIZER;CN="%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%95 %E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98":MAILTO:webadmin@jpnvnigdi.org
END:VEVENT
BEGIN:VEVENT
DTSTART;TZID=Asia/Kolkata:20201110T160000
DTEND;TZID=Asia/Kolkata:20201110T180000
DTSTAMP:20260424T042650
CREATED:20201109T110019Z
LAST-MODIFIED:20201109T110210Z
UID:7459-1605024000-1605031200@jpnvnigdi.org
SUMMARY:पाककृती मार्गदर्शन - भाग १
DESCRIPTION:पाककृती मार्गदर्शन – भाग १\nयेणाऱ्या दिवाळी निमित्ताने नवीन मिठाई आणि नमकीन पदार्थ शिकू इच्छिणाऱ्यांसाठी पालक महासंघ घेऊन येत आहे पाककृती मार्गदर्शन वर्ग १ \, यामध्ये प्रामुख्याने म्हैसूर पाक\, तिरुपती बालाजी लाडू\, टोमॅटो बर्फी आणि बरेच काही शिकायला मिळणार आहे. \nतेव्हा सहभागी होऊन शिकूया अर्थातच ऑनलाईन १० नोव्हेंबर रोजी दुपारी ४ वाजता. आपल्याला मार्गदर्शन करण्यास येत आहेत सौ. शोभा श्रीकांत \nJoin Zoom Meeting \nhttps://zoom.us/j/95163666754?pwd=ZWRTTGdQazU5cTE4bXlnK3duNGpBQT09 \nMeeting ID: 951 6366 6754\nPasscode: 12345
URL:https://jpnvnigdi.org/event/recipes-guide-part-1/
LOCATION:Online Zoom/Meet\, Online\, pune\, Maharashtra\, 411044\, India
CATEGORIES:इतर
ATTACH;FMTTYPE=image/jpeg:https://jpnvnigdi.org/wp-content/uploads/2020/11/shobha-shrikant.jpeg
ORGANIZER;CN="%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%95 %E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98":MAILTO:webadmin@jpnvnigdi.org
END:VEVENT
BEGIN:VEVENT
DTSTART;TZID=Asia/Kolkata:20201101T170000
DTEND;TZID=Asia/Kolkata:20201101T190000
DTSTAMP:20260424T042650
CREATED:20201030T041208Z
LAST-MODIFIED:20201030T041331Z
UID:7416-1604250000-1604257200@jpnvnigdi.org
SUMMARY:कला क्षेत्रातील आव्हाने आणि संधी - व्याख्यानमाला पुष्प २०
DESCRIPTION:आई –  “मग यंदा दहावी ना ? अभ्यास एकदम जोरात ना यावर्षी? दादा सारखंच मेडिकलला जाणार वाटतं?  \nमुलगी – “अजिबात नाही ! माझी आवड पूर्णपणे वेगळी आहे.. मला गाणं शिकायचंय.. अभिनयात करिअर करायचंय !माझं स्वप्न आहे ते मोठं!”  पण हे सगळं मी कस जमवून आणू ?  मला यासाठी मार्गदर्शन हवंय खर तर !” \nकाय.. ओळखीचा वाटतोय ना हा संवाद ? 😊 अगदी तुमच्या आमच्या घरात  घडणारा .. हो ना?\nअभिनय\, नृत्य\, नाट्य\, वादन  चित्रकला आणि अजूनही बरंच काही…. असं मुलांना करायचं खूप काही असतं हो! नेहमीच्या चाकोरीबद्ध शिक्षणापेक्षा… वेगळं काहीतरी!!!  \nमात्र यासाठी जोड हवी असते ती योग्य माहिती आणि मार्गदर्शनाची. आयुष्याच्या या वळणावर योग्य दिशा मिळणं अतिशय गरजेचं असतं!\nआणि याचसाठी ज्ञान प्रबोधिनी पालक महासंघ आपल्यासाठी घेऊन येत आहे.. 👇👇\nआपल्या व्याख्यानमालेतील पुष्प २० वे .. \nविषय- कला क्षेत्रातील आव्हाने आणि संधी  \nवक्ते – प्रसिद्ध रंगकर्मी\, श्री योगेश सोमण \nदि. १ नोव्हेंबर \,रविवारी संध्याकाळी  ५ वाजता  आपण सगळेच  मोठ्या संख्येने उपस्थित राहून या अतिशय माहितीपर व्याख्यानाचा आनंद घेऊयात .  (अर्थातच झूम किंवा YouTube वर)  \nhttps://www.youtube.com/c/JPNVNigdi \n(आजच वरची लिंक subscribe करा आणि बेल 🔔 आयकॉन वर क्लिक करून ठेवा) \nकार्यकारी समिती\nपालक महासंघ
URL:https://jpnvnigdi.org/event/challenges-in-art-field-vyakhyanmala-pushp-20/
LOCATION:Online Zoom/Meet\, Online\, pune\, Maharashtra\, 411044\, India
CATEGORIES:व्याख्यानमाला
ATTACH;FMTTYPE=image/jpeg:https://jpnvnigdi.org/wp-content/uploads/2020/10/yogesh-soman-1nov.jpg
ORGANIZER;CN="%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%95 %E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98":MAILTO:webadmin@jpnvnigdi.org
END:VEVENT
BEGIN:VEVENT
DTSTART;TZID=Asia/Kolkata:20201011T170000
DTEND;TZID=Asia/Kolkata:20201011T190000
DTSTAMP:20260424T042650
CREATED:20201009T133557Z
LAST-MODIFIED:20201009T164835Z
UID:7332-1602435600-1602442800@jpnvnigdi.org
SUMMARY:भारत चीन संघर्ष - पुष्प १९
DESCRIPTION:जगभरातील चीन विरोधाचा भारताला फायदा; सप्टेंबर महिन्यात निर्यातीत वाढ \n“युद्ध झाल्यास भारत अजिबात जिंकणार नाही\, चीनची धमकी“ \n“लद्दाख में चीन सीमा तक सबसे ऊंची रेल लाइन बिछा रहा भारत बिलासपुर से लेह टाउन के बीच पटरी बिछाने का काम शुरु” \nअशा अनेक बातम्या आपण सध्या वाचत आहोत त्यावर चर्चा करत आहोत\, पण ह्या बातमीच्या पलीकडे काही आहे का\, खरच युद्ध होईल का? चीन ला सर्व जग दूर करू शकेल का? भारत आणि चीन चा इतिहास काय? असे अनेक पैलू उलगडून सांगणार आहेत आपल्या पालक महासंघाच्या व्याख्यानमालेत आपले मा. वक्ते श्री. किरण पळसुले (निवृत्त एअर व्हाईस मार्शल) \nविषय: भारत चीन संघर्ष – पुष्प १९ \nकधी?: रविवार ११ ऑक्टोबर\, सायंकाळी ५.०० वाजता \nYouTube: https://www.youtube.com/c/JPNVNigdi \nझूम लिंक: Click here to join Zoom link \nZoom Meeting ID: 972 6802 1692\nMeeting Pass code: 584HQz
URL:https://jpnvnigdi.org/event/india-china-clash-lecture-series-19/
LOCATION:Online Zoom/Meet\, Online\, pune\, Maharashtra\, 411044\, India
CATEGORIES:व्याख्यानमाला
ATTACH;FMTTYPE=image/jpeg:https://jpnvnigdi.org/wp-content/uploads/2020/10/india-china-clash-lecture.jpg
ORGANIZER;CN="%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%95 %E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98":MAILTO:webadmin@jpnvnigdi.org
END:VEVENT
BEGIN:VEVENT
DTSTART;TZID=Asia/Kolkata:20200927T170000
DTEND;TZID=Asia/Kolkata:20200927T183000
DTSTAMP:20260424T042650
CREATED:20200927T053400Z
LAST-MODIFIED:20200927T114705Z
UID:7259-1601226000-1601231400@jpnvnigdi.org
SUMMARY:प्लास्टिक\, पर्यावरण व कोरोना - व्याख्यानमाला पुष्प १८
DESCRIPTION:ज्ञान प्रबोधिनी पालक महासंघ निगडी आणि इनर व्हील क्लब ऑफ निगडी प्राईड\nआयोजित\nपाक्षिक व्याख्यानमाला पुष्प – १८ \n दि. २७ – सप्टेंबर- २०२०   \nविषय – प्लास्टिक\, पर्यावरण व कोरोना \nवक्ते- मा.विनोद बोधनकर \nसायं: ५ ते ६.३०  \nस्थळ – ऑनलाईन\, झूम मीटिंग \nJoin Zoom Meeting\nhttps://zoom.us/j/91518737756?pwd=ZGY2a0ZRajFnbDZvN1ltNi9tbFIxZz09 \nMeeting ID: 915 1873 7756\nPasscode: 6mnYkX \nपरिसरातील सर्वांसाठी खुले
URL:https://jpnvnigdi.org/event/plastic-environment-corona-lecture-series-18/
LOCATION:Online Zoom/Meet\, Online\, pune\, Maharashtra\, 411044\, India
CATEGORIES:व्याख्यानमाला
ATTACH;FMTTYPE=image/jpeg:https://jpnvnigdi.org/wp-content/uploads/2020/09/IMG-20200926-WA0058.jpg
ORGANIZER;CN="%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%95 %E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98":MAILTO:webadmin@jpnvnigdi.org
END:VEVENT
BEGIN:VEVENT
DTSTART;TZID=Asia/Kolkata:20200913T170000
DTEND;TZID=Asia/Kolkata:20200913T183000
DTSTAMP:20260424T042650
CREATED:20200912T155922Z
LAST-MODIFIED:20200912T174503Z
UID:6891-1600016400-1600021800@jpnvnigdi.org
SUMMARY:पालक महासंघ - व्याख्यानमाला\, पुष्प १७
DESCRIPTION:विषय: आर्थिक नियोजन आणि गुंतवणूक पर्याय\nमुलाखत स्वरूपात: श्री. महेश राजपूत\, श्री. सुशील मोरे आणि श्री. राहुल दिकोंडा \nरविवार \, १३ सप्टेंबर २०२०\nवेळ: संध्याकाळी ५ ते ६:३० \nYouTube link: https://zoom.us/j/99591240363?pwd=aDNtYUlSeGpwQUhBTmtZRGlsTmhBdz09\nMeeting ID: 995 9124 0363\nPasscode: 6bStxz
URL:https://jpnvnigdi.org/event/vyakhyanmala-pushp-17/
LOCATION:Online Zoom/Meet\, Online\, pune\, Maharashtra\, 411044\, India
CATEGORIES:व्याख्यानमाला
ATTACH;FMTTYPE=image/jpeg:https://jpnvnigdi.org/wp-content/uploads/2020/09/palak.jpg
ORGANIZER;CN="%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%95 %E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98":MAILTO:webadmin@jpnvnigdi.org
END:VEVENT
BEGIN:VEVENT
DTSTART;TZID=Asia/Kolkata:20200829T170000
DTEND;TZID=Asia/Kolkata:20200829T190000
DTSTAMP:20260424T042650
CREATED:20200816T140740Z
LAST-MODIFIED:20200827T092450Z
UID:6598-1598720400-1598727600@jpnvnigdi.org
SUMMARY:JPNV Alumni Meet 29th Aug 2020
DESCRIPTION:माजी विद्यार्थी मेळावा \n\n\n शाळा… जुन्या आठवणींना उजाळा\, शिक्षकांशी चर्चा\, गप्पा-गोष्टी आणि बरेच काही! माजी विदयार्थ्यांना Nostalgic  अनुभव देणारा मेळावा आपल्या सर्वांच्या सहभागातून घेऊन येत आहोत… \n 29 ऑगस्ट 2020\, शनिवार रोजी संध्याकाळी 5.00\nWatch Invitation Video \nत्यानिमित्ताने माजी विद्यार्थ्यांचा डेटाबेस तयार करतोय\, प्रत्येक माजी विद्यार्थ्याने या गुगल फॉर्ममध्ये आपली माहिती द्यावी  bit.ly/3kNuZOt \n\n\n  \nZoom Meeting Details: \nhttps://zoom.us/j/92564095520?pwd=Rlp5MlpIWThoYW1UL3ZiMDY4RW1SQT09\nMeeting ID: 925 6409 5520\nPasscode: N9JH9Y \nआपला\,\nज्ञानप्रबोधिनी\, माजी विद्यार्थी संघ
URL:https://jpnvnigdi.org/event/jpnv-alumni-meet-29th-aug-2020/
LOCATION:Online Zoom/Meet\, Online\, pune\, Maharashtra\, 411044\, India
CATEGORIES:माजी विद्यार्थी मेळावा
ATTACH;FMTTYPE=image/jpeg:https://jpnvnigdi.org/wp-content/uploads/2020/08/alumni-meet.jpg
ORGANIZER;CN="%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%80 %E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A5%80 %E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98":MAILTO:alumni@jpnvnigdi.org
END:VEVENT
BEGIN:VEVENT
DTSTART;TZID=Asia/Kolkata:20200730T133000
DTEND;TZID=Asia/Kolkata:20200731T180000
DTSTAMP:20260424T042650
CREATED:20200811T062159Z
LAST-MODIFIED:20200912T174053Z
UID:5982-1596115800-1596218400@jpnvnigdi.org
SUMMARY:Planning and Facilitating Meetings
DESCRIPTION:Event details coming soon…
URL:https://jpnvnigdi.org/event/planning-and-facilitating-meetings/
LOCATION:शाळेचे मैदान\, Pradhikaran\, Nigdi\, pune\, Maharashtra\, 411044\, India
CATEGORIES:खेळ,संगीत,साहित्य
ATTACH;FMTTYPE=image/jpeg:https://jpnvnigdi.org/wp-content/uploads/2020/08/for-contact-bg.jpg
ORGANIZER;CN="%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%95 %E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98":MAILTO:webadmin@jpnvnigdi.org
END:VEVENT
BEGIN:VEVENT
DTSTART;TZID=Asia/Kolkata:20200709T123000
DTEND;TZID=Asia/Kolkata:20200730T233000
DTSTAMP:20260424T042650
CREATED:20200616T061427Z
LAST-MODIFIED:20200912T173903Z
UID:5976-1594297800-1596151800@jpnvnigdi.org
SUMMARY:Annual Sports Event
DESCRIPTION:Event details coming soon…
URL:https://jpnvnigdi.org/event/annual-sports-event/
LOCATION:शाळेचे मैदान\, Pradhikaran\, Nigdi\, pune\, Maharashtra\, 411044\, India
CATEGORIES:खेळ
ATTACH;FMTTYPE=image/jpeg:https://jpnvnigdi.org/wp-content/uploads/2020/08/yuvak-vibhag-video.jpg
ORGANIZER;CN="%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%95 %E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98":MAILTO:webadmin@jpnvnigdi.org
END:VEVENT
BEGIN:VEVENT
DTSTART;TZID=Asia/Kolkata:20200609T183000
DTEND;TZID=Asia/Kolkata:20200611T223000
DTSTAMP:20260424T042650
CREATED:20200811T062247Z
LAST-MODIFIED:20200912T173917Z
UID:5984-1591727400-1591914600@jpnvnigdi.org
SUMMARY:संगीत सभा
DESCRIPTION:Event details coming soon…
URL:https://jpnvnigdi.org/event/sangeet-sabha/
LOCATION:मनोहर सभागृह\, Pradhikaran\, Nigdi\, pune\, Maharashtra\, 411044\, India
CATEGORIES:खेळ,वार्षिक समारंभ,व्याख्यानमाला,संगीत
ATTACH;FMTTYPE=image/jpeg:https://jpnvnigdi.org/wp-content/uploads/2020/08/sangit-sabha.jpg
END:VEVENT
END:VCALENDAR