मराठी माध्यम शिशुवर्ग माहितीपत्रक भरण्यासाठीची लिंक
https://www.etechschoolonline.com/admApplicationFormNigadi.htm?orgId=9&insId=7&dscId=1
या वर्षी प्रवेश प्रक्रिया दि. १ एप्रिल २०२५ रोजी सुरु होईल. ही प्रवेश प्रक्रिया पूर्व प्राथमिक गटातील शिशुगट मराठी माध्यम व इंग्रजी माध्यम ज्युनिअर केजी साठीची आहे. अन्य कोणत्याही वर्गांसाठी ही प्रवेश प्रक्रिया नाही.
प्रवेशासाठी वयोमर्यादा शासकीय परिपत्रक दि. २२ फेब्रुवारी २०२४ नुसार निश्चित करण्यात आली असून मराठी व इंग्रजी दोन्ही माध्यमासाठी शासन नियमानुसार पाल्याचे वय दि. ३१ डिसेंबर २०२५ ला ४ वर्ष पूर्ण असावे. (दि. १ जुलै २०२० ते ३१ डिसेंबर २०२१ मध्ये जन्मलेले विद्यार्थी प्रवेशपात्र आहेत.)
माहितीपत्रक भरताना १ किलोमीटर अंतरावर राहणाऱ्या विद्यार्थ्यांचे माहितीपत्रक भरावे. त्या परीघाबाहेर राहणाऱ्या विद्यार्थ्यांचे माहितीपत्रक भरू नये.
घर स्वतःचे असल्यास निवास पुरावा (लाईट बिल) त्या पत्त्याचे असावे. तसेच भाडे तत्वावर रहात असल्यास पोलीस व्हेरिफिकेशन प्रतिसह, शासकीय नोंदणीकृत भाडेकरार पुरावा म्हणून असावा. पालक व विद्यार्थी यांच्या आधारकार्डवरही १ किलोमीटरच्या आतील पत्ता असावा.
Link for Admission Application for English Medium Jr. Kg.
https://www.etechschoolonline.com/admApplicationFormNigadi.htm?orgId=9&insId=8&dscId=1
Admission process will start on April 1st 2025. This admission process of Pre – Primary Section will be only for Junior Kg English Medium and Shishuvarg Marathi Medium and not for any other standards.
As per the Government rule of 22nd February 2024, the age of the child should be 4years on 31st December 2025 for both mediums. (Children born between 1st July, 2020 to 31st December 2021 are eligible for this admission process.)
Children who are residents only within 1 km. area should fill the Application form. Those who are residing outside 1 Km. radius should not fill the Application form.
For home owners – Residence proof (Electricity bill) should be of that address. If living on rental basis, police verified Government registered rent agreement is must.
This address should be within 1km. on Aadhaar card of parents and students.
मराठी माध्यम – ९० जागा
प्रवेशासाठीचे निकष:
माहितीपत्रक भरतानाच्या सूचना :
For English medium 25 seats are available [Remaining 25% seats are considered for RTE students.]
CRITERIA FOR ADMISSION
Instructions for filling form