Contact +91 20 27168000
Contact +91 20 27168000

जैव तंत्रज्ञान

विभागाची उद्दिष्टे

  • जैव तंत्रज्ञानातील विविध विषयांची आणि उप विषयांची ओळख करून देणे
  • शेतीतील जैव तंत्रज्ञान विषयक नवीन तंत्रांची ओळख करून देणे
  • वनस्पती ऊती संवर्धन ( Plant Tissue Culture ) या विषयाचे प्रत्यक्ष प्रशिक्षण देणे
  • पर्यावरणपूरक तंत्र ज्ञानाची ओळख आणि प्रात्यक्षिक करून दाखविणे
  • बांबू आणि औषधी वनस्पती संवर्धन या विषयांची विशेष ओळख करून देणे

विभाग रचना

(एकूण ४ सदस्य)

श्रीमती संगीता कुलकर्णी

विभाग प्रमुख (M.Sc., M. Phil.)
  • प्रशिक्षण क्षेत्रातील कामाचा अनुभव : 20 वर्षे
  • वनस्पती ऊती संवर्धनाच्या कामाचा विशेष अनुभव, Stevia आणि बांबूच्या ६ प्रजातीच्या व्यावसायिक स्तरावर उत्पादनाचा अनुभव
  • Women Scientist Fellowship 2010 , Dept. of Science and Technology ,Delhi

श्रीमती अनिशा जोशी

विभाग उप प्रमुख (M. Sc.,Ph.D.)
  • विषय अध्यापनाचा अनुभव : 3 वर्षे
  • बेल वनस्पतीच्या ऊती संवर्धन, प्रकल्प सहाय्यक, NCL, पुणे
  • वनस्पती संप्रेरकांचा द्राक्ष पिकावर होणारा परीणाम, प्रकल्प सहाय्यक, CSIR प्रकल्प
  • बायोफोरटीफिकेशन अँड शेल्फलाईफ इम्प्रोवमेंट इन् स्पिनॅच , Ph.d. संशोधन

विभागाची वैशिष्ट्ये

  • भारतातील पहिली शालेय स्तरावर प्रात्यक्षिक प्रशिक्षण देणारी प्रयोगशाळा
  • आत्तापर्यंत 1500 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना प्रशिक्षण

सुविधा

  • सुसज्ज वनस्पती ऊती संवर्धन प्रयोगशाळा ( Plant Tissue Culture Lab)
  • ऊती संवर्धित रोपे वाढवण्यासाठी सुविधा ( Hardening facility )
  • औषधी वनस्पतींची छोटी बाग

उपक्रम

  • नियमित उपक्रम- वनस्पती ऊती संवर्धन प्रशिक्षण वर्गांचे आयोजन : सर्व साधारण ( Basic ) आणि प्रगत (Advance)
  • प्रासंगिक उपक्रम- पर्यावरणपूरक तंत्रांचे प्रात्यक्षिक आणि प्रशिक्षण

विशेष यश

  • शालेय स्तरावर जैव तंत्रज्ञान विषयक प्रशिक्षण योजनेची आखणी आणि अंमलबजावणी यासाठी राष्ट्रपतींच्या हस्ते "राष्ट्रीय पुरस्कार"