पालक महासंघ व्याख्यानमाला, पुष्प २२
विषय: निसर्ग संवर्धन
दिनांक: १३ डिसेंबर, सायं. ५
डोळे उघडुन बघा गड्यांनो, झापड लावू नका!!
अवकाळी पडणारा धो धो पाऊस , महाराष्ट्र पर्यंत पोहोचलेली वादळे व पूर तर कुठे कोरडा दुष्काळ,उष्माघाताने वा नदी-समुद्रातील प्रदूषणात मृत्युमुखी पडणारे असंख्य जीव , नामशेष होणाऱ्या प्रजाती, ॲमॅझॉन सारख्या जंगलात सतत लागणारे वणवे अशी राजा- रंकाचा भेद न करणारी निसर्गाची भीतीदायक वाटचाल …
मात्र आपल्यातलेच काही जण रोजच्या कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळत ह्या निसर्ग संवर्धनासाठी जीवापाड प्रयत्न करत आहे जेणेकरून आपल्या सर्वांनाच ह्या पृथ्वीवर राहण सुरक्षित व्हावं ..
साधारण २० वर्ष पासून ह्या क्षेत्रात काम करणारे श्री धनंजय शेडबाळे सरांकडून जाणून घेऊयात त्यांचा प्रवास व पुढच्या टप्प्यात त्यांच्याबरोबर सहभागी होण्याचा प्रयत्न करूयात.
Join Zoom Meeting
https://zoom.us/j/91688284597?pwd=bWJDbjN4MlBoQW9mR2tYVkxZMFJaZz09
zoom ID: 916 8828 4597
Passcode: jpnvpm