Contact +91 20 27168000

पालकांची सायकल सहल, वृक्षारोपण आणि चैतन्यवारी

July 11, 2021 @ 6:00 am - 6:00 pm UTC+5.5
Loading Events
  • This event has passed.

पालक बंधूभगिनींनो, उद्या रविवार दि. ११ जुलै २०२१ उद्या सकाळी आपल्या आई बाबा पालकांची सायकल सहल आणि वृक्षारोपण आणि त्यानंतर संध्याकाळी पाच ते सहा चैतन्यवारी असा दिवसभराचा भरगच्च कार्यक्रम आहे …थोडक्यात काय तर उद्याची आपली दिवसाची सुरुवात आणि शेवट ही प्रसन्न वातावरणात होणार यात शंकाच नाही …. !!! 😊

संध्याकाळच्या कार्यक्रमात श्री नचिकेतदादा देव आणि श्री लिमये काका… या दिग्गजांचाही सहभाग आहे हे विशेष !!! चुकवू नये असे काही…. याच स्वरूपाचे हे दोन्ही कार्यक्रम आहेत.😊 आपण सर्वांनी सकाळी सायकल स्वारांना प्रोत्साहन द्यायला प्रत्यक्ष आणि संध्याकाळच्या कार्यक्रमासाठी ऑनलाईन पद्धतीने नक्की उपस्थित राहा…

चैतन्य वारी (सांय.५ ते ६ )Link :
Join Zoom Meeting
https://zoom.us/j/8810093946?pwd=RG5NR0UyN2dEWC9QaG5WK0hzdTJtQT09
Meeting ID: 881 009 3946
Passcode: 1234

हे आग्रहाचे निमंत्रण!!! 🙏

पालक महासंघ

 

Details

Organizer

Venue

  • मातृमंदिर
  • Pradhikaran, Nigdi
    pune, Maharashtra 411044 India
    + Google Map
  • Phone +

Leave a Reply

Contact Info

JPNV Nigdi Kendra

Sector 25, Pradhikaran,
Nigdi, Pimpri-Chinchwad,
Pune, Maharashtra 411044

+91 20 27168000
info@jpnvnigdi.org

Mon – Fri 10:00A.M. – 5:00P.M.

Social Info

YouTube