Contact +91 20 27168000

पालकांसाठी मेंदी स्पर्धा

August 10, 2021 @ 8:00 am - August 14, 2021 @ 9:00 pm UTC+5.5
Loading Events
  • This event has passed.

नमस्कार आपली मेंदीची कार्यशाळा तर अगदी छान पार पडली .😊 आम्हाला खात्री आहे की तुम्ही त्याचा सराव ही अगदी जोरात सुरू केला असेल… हो ना ?? चला तर मग लागा तयारीला…. तुम्ही काढलेल्या सुंदर सुंदर मेंदीच्या रंगलेल्या हातांचे फोटो आम्हाला नक्की पाठवा..👍आम्ही वाट बघत आहोत …

मेंदी स्पर्धेचे काही नियम 👇

तुम्ही काढलेल्या मेंदीचा फोटो landscape मोडमध्येच काढावा.

परीक्षकांचा निकाल अंतिम राहील.

१४/८/२१ शनिवारी रात्री ९ वाजेपर्यंत आलेले फोटो विचारात घेतले जातील.

आपली ही स्पर्धा फक्त पालकांसाठी आहे.(पाल्यांसाठी नाही😊)

मेंदीचे फोटो पाठवताना स्वतःचे नाव. पाल्याचा वर्ग आणि तुकडी लिहिणे आवश्यक आहे.

याचा निकाल १५ऑगस्ट रोजी जाहीर केला जाईल.

 

मेंदीचे फोटो पाठविण्यासाठी संपर्क क्रमांक👇👇

१ कांचनताई देशपांडे ..९६८९१९५२३९

२ प्रतिक्षाताई साळसकर..८८३०९८५९३८

३ विद्याताई क्षीरसागर ..९४२३०८६७०४

 

सांस्कृतिक विभाग

पालक महासंघ

Details

Organizer

Venue

Leave a Reply

Contact Info

JPNV Nigdi Kendra

Sector 25, Pradhikaran,
Nigdi, Pimpri-Chinchwad,
Pune, Maharashtra 411044

+91 20 27168000
info@jpnvnigdi.org

Mon – Fri 10:00A.M. – 5:00P.M.

Social Info

YouTube