• पाककृती मार्गदर्शन – भाग १

    Online Zoom/Meet Online, pune, Maharashtra, India

    पाककृती मार्गदर्शन - भाग १ येणाऱ्या दिवाळी निमित्ताने नवीन मिठाई आणि नमकीन पदार्थ शिकू इच्छिणाऱ्यांसाठी पालक महासंघ घेऊन येत आहे पाककृती मार्गदर्शन वर्ग १ , यामध्ये प्रामुख्याने म्हैसूर पाक, तिरुपती बालाजी लाडू, टोमॅटो बर्फी आणि बरेच काही शिकायला मिळणार आहे. तेव्हा सहभागी होऊन शिकूया अर्थातच ऑनलाईन १० नोव्हेंबर रोजी दुपारी ४ वाजता. आपल्याला मार्गदर्शन करण्यास […]

  • कै. वा.ना.अभ्यंकर तथा भाऊ यांची श्रद्धांजली सभा

    मनोहर सभागृह Pradhikaran, Nigdi, pune, Maharashtra, India

    ज्ञानप्रबोधिनी निगडी केंद्राचे संस्थापक आणि मातृमंदिर विश्वस्त संस्थेचे कार्यवाह ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ वा. ना. तथा आदरणीय भाऊ अभ्यंकर (वय ७९) यांचे १६ फेब्रुवारी रोजी निधन झाले. ज्ञानप्रबोधिनी निगडी येथे रविवारी (दि. २१ फेब्रुवारी २०२१) श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले आहे. ज्ञानप्रबोधिनी निगडी केंद्र येथील मनोहर सभागृहात रविवारी दुपारी चार ते सायंकाळी सात या कालावधीत ही श्रद्धांजली […]

  • पालकांची सायकल सहल, वृक्षारोपण आणि चैतन्यवारी

    मातृमंदिर Pradhikaran, Nigdi, pune, Maharashtra, India

    पालक बंधूभगिनींनो, उद्या रविवार दि. ११ जुलै २०२१ उद्या सकाळी आपल्या आई बाबा पालकांची सायकल सहल आणि वृक्षारोपण आणि त्यानंतर संध्याकाळी पाच ते सहा चैतन्यवारी असा दिवसभराचा भरगच्च कार्यक्रम आहे ...थोडक्यात काय तर उद्याची आपली दिवसाची सुरुवात आणि शेवट ही प्रसन्न वातावरणात होणार यात शंकाच नाही .... !!! 😊 संध्याकाळच्या कार्यक्रमात श्री नचिकेतदादा देव आणि […]