• दिवाळी पहाट – सस्नेह निमंत्रण

    मनोहर सभागृह Pradhikaran, Nigdi, pune, Maharashtra, India

    बघता बघता दिवाळी आली.. सांगीतिक मेजवानीला जायची वेळ झाली... प्रतिवर्षीप्रमाणे धनत्रयोदशीला दिवाळी पहाट संगीत सभा आणि फराळ यासाठी सर्वांना आग्रहाचे आमंत्रण ! हा स्नेहमेळावा अनुभवण्यासाठी अवश्य यावे ही विनंती 🙏🏻   diwali pahat prabodhini

  • धन्वंतरी याग – सस्नेह निमंत्रण

    क्रीडादालन ४ था मजला मनोहर सभागृह ब्लीडींग, pune, MH, India

    २१ जून रोजी उद्घाटन झालेल्या नवीन इमारतीतील क्रीडा दालनातून राष्ट्रीय - आंतरराष्ट्रीय खेळाडू घडावेत, तसेच समाजातील सर्वांचे स्वास्थ्य उत्तम राहावे याकरिता येथून मार्गदर्शन करावे, असा आमचा संकल्प आहे. भारतीय संस्कृतीतील आरोग्य देवता भगवान धन्वंतरी, समुद्र मंथनातून निर्माण झालेले एक रत्न, आयुर्वेदाचे प्रवर्तक, व्याधी दूर ठेवणारे भगवंत, आरोग्याचे रक्षक ! अशा या आरोग्य देवतेची उपासना धनत्रयोदशेच्या […]