• पालकांसाठी मेंदी स्पर्धा

    Online Zoom/Meet Online, pune, Maharashtra, India

    नमस्कार आपली मेंदीची कार्यशाळा तर अगदी छान पार पडली .😊 आम्हाला खात्री आहे की तुम्ही त्याचा सराव ही अगदी जोरात सुरू केला असेल... हो ना ?? चला तर मग लागा तयारीला.... तुम्ही काढलेल्या सुंदर सुंदर मेंदीच्या रंगलेल्या हातांचे फोटो आम्हाला नक्की पाठवा..👍आम्ही वाट बघत आहोत ... मेंदी स्पर्धेचे काही नियम 👇 १ तुम्ही काढलेल्या मेंदीचा […]

  • स्वातंत्र्य संग्रामातील समिधा

    Online Zoom/Meet Online, pune, Maharashtra, India

    पालक महासंघ सामाजिक विभाग घेऊन येत आहेत भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व संध्येला अनुसरून दिनांक १४ ऑगस्ट २०२१ या दिवशी रात्रो ९:०० वाजता भारतीय स्वातंत्र्यलढ्यात ज्या क्रांतिकारकांनी आपल्या प्राणाची आहुती देऊन आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. त्यांच्या पराक्रमाची, त्यांच्या शौर्याची यशोगाथा आपण या निमित्ताने पाहणार आहोत. भारतीय स्वातंत्र्य लढ्यात अनेक वीरांनी आपल्या प्राणांच्या समिधा वाहून आपल्या […]

  • यशस्वी उद्योजकांची वाटचाल – मुक्त संवाद

    Youtube Live Event

    पालक बंधूभगिनींनो... नमस्कार कळविण्यास अत्यंत आनंद होतोय की आपल्या शाळेतील सगळ्याच उद्योजक पालकांना व्यवसाय वृद्धीसाठी मदत करणे व नव्याने उद्योजक होऊ इच्छिणाऱ्या पालकांना/विद्यार्थ्यांना सर्व प्रकारे मदत करणे या उद्देशाने " पालक महासंघ उद्योग विभाग काही नाविन्यपूर्ण उपक्रमांचे नियोजन करीत आहे !!! 😊 या उपक्रमात आपणा सर्वांचीच साथ मिळाली तर हे विधायक कार्य निरंतर करण्याची प्रेरणा […]