संगीत सभा
मनोहर सभागृह Pradhikaran, Nigdi, pune, Maharashtra, IndiaEvent details coming soon...
Event details coming soon...
विषय: आर्थिक नियोजन आणि गुंतवणूक पर्याय मुलाखत स्वरूपात: श्री. महेश राजपूत, श्री. सुशील मोरे आणि श्री. राहुल दिकोंडा रविवार , १३ सप्टेंबर २०२० वेळ: संध्याकाळी ५ ते ६:३० YouTube link: https://zoom.us/j/99591240363?pwd=aDNtYUlSeGpwQUhBTmtZRGlsTmhBdz09 Meeting ID: 995 9124 0363 Passcode: 6bStxz
ज्ञान प्रबोधिनी पालक महासंघ निगडी आणि इनर व्हील क्लब ऑफ निगडी प्राईड आयोजित पाक्षिक व्याख्यानमाला पुष्प - १८ दि. २७ - सप्टेंबर- २०२० विषय - प्लास्टिक, पर्यावरण व कोरोना वक्ते- मा.विनोद बोधनकर सायं: ५ ते ६.३० स्थळ - ऑनलाईन, झूम मीटिंग Join Zoom Meeting https://zoom.us/j/91518737756?pwd=ZGY2a0ZRajFnbDZvN1ltNi9tbFIxZz09 Meeting ID: 915 1873 7756 Passcode: 6mnYkX परिसरातील सर्वांसाठी खुले
जगभरातील चीन विरोधाचा भारताला फायदा; सप्टेंबर महिन्यात निर्यातीत वाढ "युद्ध झाल्यास भारत अजिबात जिंकणार नाही, चीनची धमकी“ "लद्दाख में चीन सीमा तक सबसे ऊंची रेल लाइन बिछा रहा भारत बिलासपुर से लेह टाउन के बीच पटरी बिछाने का काम शुरु" अशा अनेक बातम्या आपण सध्या वाचत आहोत त्यावर चर्चा करत आहोत, पण ह्या बातमीच्या पलीकडे […]
आई - "मग यंदा दहावी ना ? अभ्यास एकदम जोरात ना यावर्षी? दादा सारखंच मेडिकलला जाणार वाटतं? मुलगी - "अजिबात नाही ! माझी आवड पूर्णपणे वेगळी आहे.. मला गाणं शिकायचंय.. अभिनयात करिअर करायचंय !माझं स्वप्न आहे ते मोठं!" पण हे सगळं मी कस जमवून आणू ? मला यासाठी मार्गदर्शन हवंय खर तर !" काय.. ओळखीचा […]
व्याख्यान पुष्प 21 - रविवार,दि.29 नोव्हेंबर कार्यक्रमाची रूपरेषा ओंकार,पद्य-( प्रबोधिनीत यायचे) - सौ.संजीवनी ताई प्रस्तावना- सौ.तृप्ती ताई पाहुणे परिचय- सौ. माधवी ताई व्याख्यान आभार- मिलिंद दादा प्रार्थना-सौ.चारुता ताई
पालक महासंघ व्याख्यानमाला, पुष्प २२ विषय: निसर्ग संवर्धन दिनांक: १३ डिसेंबर, सायं. ५ डोळे उघडुन बघा गड्यांनो, झापड लावू नका!! अवकाळी पडणारा धो धो पाऊस , महाराष्ट्र पर्यंत पोहोचलेली वादळे व पूर तर कुठे कोरडा दुष्काळ,उष्माघाताने वा नदी-समुद्रातील प्रदूषणात मृत्युमुखी पडणारे असंख्य जीव , नामशेष होणाऱ्या प्रजाती, ॲमॅझॉन सारख्या जंगलात सतत लागणारे वणवे अशी राजा- […]
पालक होणे सोपे, निभावून नेणे जरा अवघडच.. नाही का ?पालकत्व हा एक अनुभवसिद्ध प्रवास असतो. त्यात शास्त्र व कला यांचा मिलाफ असतो. पालक आणि मुले यांच्यात दरी निर्माण होण्यास दोन गोष्टी कारणीभूत असतात. एक पालक मुलांशी बोलण्यासाठी वापरतात ती भाषा आणि पालकांची देहबोली ! अश्या आपल्या सर्वांसाठी चालना देणारी अशी रुजवू पालकतत्व ही कार्यशाळा पालक […]
पालक महासंघ आयोजित व्याख्यानमाला पुष्प २५ वे.... वक्ते : डॉ श्री श्रीकृष्ण जोशी . विषय: जीवनातील हास्याचे महत्त्व आपल्या सर्वांच्याच जीवनातील सुंदर क्षण म्हणजे आपल्या चेहऱ्यावर उमटलेले हास्य 😊!!! आणि यालाच अनुसरून असलेल्या या ऑनलाईन व्याख्यानासाठी आपण आवर्जून उपस्थित राहा हे पालक महासंघातर्फे आग्रहाचे निमंत्रण !!!🙏 दि २ मे रविवार वेळ: संध्याकाळी ५ ते ६:३० […]
ज्ञान प्रबोधिनी पालक महासंघ आयोजित व्याख्यानमाला पुष्प २९ वे हास्यमैफल ( विनोदी अभिवाचन ) 📖🖊️🎭🎤🎼 प्रिय पालक बंधू भगिनींनो ... या सत्रात पु. ल देशपांडे, दिलीप प्रभावळकर आणि इतरही काही लेखकांच्या कलाकृतींचे अभिवाचन करत आहेत आपल्यातीलच काही हौशी पालक !!! या हास्य मैफलीचा आनंद घ्यायला आणि भरभरून दाद देण्यासाठी आपण सगळेच आवर्जून उपस्थित राहूयात!!🙏 दिनांक...३० […]
पालक बंधूभगिनींनो... नमस्कार कळविण्यास अत्यंत आनंद होतोय की आपल्या शाळेतील सगळ्याच उद्योजक पालकांना व्यवसाय वृद्धीसाठी मदत करणे व नव्याने उद्योजक होऊ इच्छिणाऱ्या पालकांना/विद्यार्थ्यांना सर्व प्रकारे मदत करणे या उद्देशाने " पालक महासंघ उद्योग विभाग काही नाविन्यपूर्ण उपक्रमांचे नियोजन करीत आहे !!! 😊 या उपक्रमात आपणा सर्वांचीच साथ मिळाली तर हे विधायक कार्य निरंतर करण्याची प्रेरणा […]