Contact +91 20 27168000

यशस्वी उद्योजकांची वाटचाल – मुक्त संवाद

August 21, 2021 @ 5:30 pm - 7:00 pm UTC+5.5
Loading Events
  • This event has passed.

पालक बंधूभगिनींनो…

नमस्कार कळविण्यास अत्यंत आनंद होतोय की आपल्या शाळेतील सगळ्याच उद्योजक पालकांना व्यवसाय वृद्धीसाठी मदत करणे व नव्याने उद्योजक होऊ इच्छिणाऱ्या पालकांना/विद्यार्थ्यांना सर्व प्रकारे मदत करणे या उद्देशाने ” पालक महासंघ उद्योग विभाग काही नाविन्यपूर्ण उपक्रमांचे नियोजन करीत आहे !!! 😊

या उपक्रमात आपणा सर्वांचीच साथ मिळाली तर हे विधायक कार्य निरंतर करण्याची प्रेरणा आपल्या सर्वांनाच मिळेल हे नक्की !!! या नियोजनाचा एक भाग म्हणून या वर्षीच्या आपल्या पहिल्या उपक्रमाचे आयोजन आपण करत आहोत.

उद्योजकांशी मुक्त संवाद (आपल्याच विद्यालयातील यशस्वी पालक उद्योजकांशी केलेला मनमोकळा संवाद )

यशस्वी उद्योजक कसे बनावे ? व त्यातील अडचणींवर मात कशी करावी? याचबरोबर यासाठी प्रेरणा व प्रोत्साहन मिळवणे, हेच या उपक्रमाचे उद्दिष्ट आहे!!!

याचबरोबर उद्योजक व नव्याने उद्योग सुरु करण्याची इच्छा असणाऱ्या पालकांची एकत्रित भेट हा देखील उद्द्येश यामध्ये आहे. तरीही आपण प्रत्यक्ष कार्यक्रमास उपस्थित राहावे हि नम्र विनंती !!🙏🙏😊

स्थळ – मनोहर सभागृह

तारीख व वेळ – २१ ऑगस्ट २०२१, संध्याकाळी ५.३० ते ७

ज्यांना प्रत्यक्ष उपस्थित राहणे शक्य नाही अश्या पालकांसाठी –

YouTube live on : https://www.youtube.com/channel/UC86bXYK2zGPv5wRu2GzA3gw

आपण सर्वांनी नक्की उपस्थित राहावे हे आग्रहाचे निमंत्रण !!!

उद्योग विभाग

पालक महासंघ

Details

Organizer

Venue

Leave a Reply

Contact Info

JPNV Nigdi Kendra

Sector 25, Pradhikaran,
Nigdi, Pimpri-Chinchwad,
Pune, Maharashtra 411044

+91 20 27168000
info@jpnvnigdi.org

Mon – Fri 10:00A.M. – 5:00P.M.

Social Info

YouTube