Contact +91 20 27168000
Contact +91 20 27168000
मराठी, इंग्रजी

पूर्व प्राथमिक विभाग

विभागाची उद्दिष्टे

  • शाळेची गोडी लावणे
  • कृतीयुक्त शिक्षण
  • चांगल्या सवयींचे बीजारोपण
  • गाणी, गोष्टीतून भाषाविकास
  • शारीरिक विकासाला चालना
  • कारक स्नायूंचा विकास
  • सांस्कृतिक उपक्रमातून संस्कृतीची ओळख

विभाग रचना - अध्यापक वृंद

सौ. वैशाली तळेगावकर - विभाग प्रमुख

 

  • विभागप्रमुख
  • B.A.  बालवाडी प्रशिक्षण
  • प्रबोधिनीत २२ वर्षाचा अनुभव
  • बालवाडी प्रशिक्षणाचा एकूण २७  वर्षाचा  प्रदीर्घ  अनुभव

 

सौ. वृंदा गाडगीळ - सहाय्यक विभाग प्रमुख

  • सहाय्यक  विभाग प्रमुख
  • B.COM. B.ED
  • सहविचार  सदस्य 
  • मध्यवर्ती विस्तारीत केंद्रीय सदस्य
  • प्रबोधिनीत  १२  वर्षाचा  अनुभव बालविभाग  सहशिक्षिका

सौ. कविता करगोटे - सहविचार सदस्य

  • सहविचार सदस्य
  • प्रबोधिनीत १० वर्षाचा अनुभव
  • इंग्रजी माध्यम सह शिक्षिका

Contact Info

JPNV Nigdi Kendra

Sector 25, Pradhikaran,
Nigdi, Pimpri-Chinchwad,
Pune, Maharashtra 411044

+91 20 27168000
info@jpnvnigdi.org

Mon – Fri 10:00A.M. – 5:00P.M.

Social Info

विभागाची वैशिष्ट्ये

  • हसतखेळत मुलांचा विकास
  • मूलभूत कौशल्यांचा विकास
  • प्रकल्पांवर आधारित शिक्षणपद्धती
  • आधुनिक साहित्याने परिपूर्ण, आकर्षक वर्गरचना
  • खेळणीयुक्त बाग
  • अनुभवी शिक्षकवृंद
  • ताण विरहित शिक्षण

उपक्रम

  • सांस्कृतिक उपक्रमांतून भारतीय संस्कृती, परंपरांची ओळख
  • दरवर्षी मुलांचे स्नेहसंमेलन, १००% विद्यार्थ्यांचा सहभाग
  • मुलांच्या परिसर सहली, स्पर्धा
  • दरवर्षी क्रीडा स्पर्धा
  • पालकांसाठी प्रशिक्षण, संस्था भेटी
  • पालकांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन
  • आजी-आजोबा मेळावा

Photos

मुलांना आपल्या संस्कृतीची ओळख व्हावी, सणसमारंभ माहिती व्हावे या उद्देशाने आषाढी एकादशी, गुरुपौर्णिमा, दीपपूजन, नागपंचमी, दहीहंडी, राखीपौर्णिमा, हरतालिका, गणेशोत्सव, भोंडला, दिवाळी, संक्रात असे सर्वच सण साजरे झाले. हे सण साजरे करताना जुन्या नव्याचा योग्य संगम करण्यासाठी त्याला कालानुरुप गोष्टी मुलांना सांगितल्या. जसे दीपपूजनाला रोजच्या वापरातील ट्यूब, बल्ब स्वच्छ करावे, वीज जपून वापरावी हे सांगून, राखीपौर्णिमेला रिक्षावाले, स्वच्छता कर्मचारी  काकांना राखी बांधून आधुनिक विचारांची जोड दिली तर कधी उपक्रमास साजेसे खेळही घेतले.