Contact +91 20 27168000
Contact +91 20 27168000
मराठी माध्यमिक विभाग ८ वी ते १० वी

माध्यमिक मराठी

विभागाची उद्दिष्टे

  • पुस्तकी शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकसनासाठी बौद्धिक, सामाजिक,नैतिक, शारीरिक व अध्यात्मिक विकासास पोषक वातावरण निर्मिती करणे.
  • विद्यार्थ्याच्या स्वत:च्या व राष्ट्राच्या विकासासाठी आवश्यक ज्ञान , कौशल्ये व दृष्टीकोन विकसन आणि संवर्धन
  • विद्यार्थ्यांची अभिरुची संवर्धन करून त्याला योग्य दिशा आणि मार्गदर्शन करणे.
  • विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्व गुण विकसित करणे.
  • वैज्ञानिक दृष्टीकोन निर्माण करून विद्यार्थांच्या प्रतिभा विकसनाला संधी देणे.

विभाग रचना - अध्यापक वृंद

  • श्री. मनोज देवळेकर – प्राचार्यB.Sc., M.Ed.
  • श्री. सुधीर कुलकर्णी – पर्यवेक्षकB.Sc., B.Ed, (Physical)
  • श्री. अशोक कामथेA.M. ( Art Master)
  • श्री. बाळकृष्ण धुमाळB.Sc., B.Ed.
  • श्री. अंबादास शेलारB.A., B.Ed.
  • श्री. गोपीचंद बोरकरM.A. , B.Ed.
  • श्रीमती. उषाकिरण सोनावणेM.A., B.Ed.
  • सौ.वैशाली गायकवाडM.A., M.Ed
  • सौ.श्वेतल महात्माM.A., B.Ed.
  • श्री. अनिरुद्ध पुरीगोसावीB.Sc., M.Ed
  • श्री. गणेशदेव सोन्नरM.A., B.Ed.
  • सौ.शरयू निकमM.A., B.Ed.
  • श्री.प्रमोद सादूलM.A., B.Ed.
  • सौ. मंजिरी पाध्येM.Sc., B.Ed.
  • श्री. सुभाष भापकरB.A., B.P.Ed.

खाते रचना – हेतू आणि कार्यपद्धती

  • सांस्कृतिक खाते प्रमुख – सौ.वैशाली गायकवाड सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी विविध ( वारी , गणेशोत्सव ) यासारखे विविध उपक्रम या खात्या मार्फत राबवले जातात
  • व्यक्तिमत्त्व खाते प्रमुख -सौ.श्वेतल महात्मा विविध स्पर्धा , शिबिरे आणि सहलीचे नियोजन हे खाते करते
  • प्रबोधन खाते प्रमुख – श्री. गोपीचंद बोरकर विद्यार्थ्यांमध्ये ज्ञानप्रबोधिनीच्या कार्यप्रणालीची रुजवणूक करण्यासाठी दीक्षा ग्रहण , प्रतिज्ञा ग्रहण अशा महत्त्वाच्या उपक्रमांचे आयोजन हे खाते करते
  • मूल्यमापन खाते प्रमुख – श्री. बाळकृष्ण धुमाळ अध्यापक आणि विद्यार्थी यांच्या शैक्षणिक गुणवत्ता विकसन हे या खात्याचे उद्दिष्ट आहे
  • पालक –शिक्षक संघटन प्रमुख – श्री. गणेशदेव सोन्नर पालकांना संघटीत करून शैक्षणिक उपक्रमांचा दर्जा वाढविणे आणि त्यांच्या मदतीने अध्यापक–विद्यार्थी–शिक्षक हा त्रिकोण पूर्ण करणे हे महत्त्वाचे उद्दिष्ट
  • कला क्रीडा प्रमुख – सौ. विद्या उदास विविध मैदानी खेळ आणि स्पर्धा यांच्या माध्यमातून विद्यार्थ्याचा शारीरिक क्षमता विकास घडवून आणणे
  • शैक्षणिक गुणवत्ता प्रमुख – उषाकिरण सोनावणे विविध प्रशिक्षणे आणि शिक्षण क्षेत्रातील नवीन विचार प्रवाह अध्यापकांपर्यंत पोहचवून त्यांचे ज्ञान अद्ययावत करणे
  • व्यवस्थापन प्रमुख – श्री. अंबादास शेलार या सर्व खात्यांचे काम सुरळीत चालण्यासाठी आणि विद्यालयातील सर्व व्यवस्थापनाच्या तांत्रिक अडचणी सोडविण्यासाठी या खात्याची निर्मिती केली आहे
माध्यमिक विभाग कार्यपद्धती
माध्यमिक विभाग कार्यपद्धती
माध्यमिक शिक्षणातील पूरक विभाग
माध्यमिक शिक्षणातील पूरक विभाग

छायाचित्रे

विद्याव्रत संस्कार
विद्याव्रत संस्कार
दिक्षाग्रहण
माध्यमिक विभाग सहल
माध्यमिक विभाग सहल

विशेष प्रबोधिनीपण

प्रबोधिनीत घेतल्या जाणाऱ्या पुढील संस्कार उपक्रमांमुळे प्रबोधिनीची शिक्षण पद्धती ही वैशिष्ट्यपूर्ण आहे.

संस्कार उपक्रम

इयत्ता

उद्दिष्टे

वर्षारंभ

८ ,९ ,१० वी

नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात भारतीय संस्कृत साहित्यातील मंत्राच्या उच्चारणाने करून वर्षाच्या सुरुवातीलाच विद्यार्थी , अध्यापक आणि विभाग काही smart संकल्प करतात आणि त्याची पूर्तता त्या वर्षभरात करतात .

वर्षांत

८ ,९ ,१० वी

वर्षारंभी केलेल्या संकल्पाची पूर्तता तपासण्याचा दिवस . याची सुद्धा प्रबोधिनीची स्वत:ची पोथी तयार आहे

विद्याव्रत

८ वी

विद्यार्थी जीवनात काही व्रतांच्या आधारे स्व विकास करवून घेण्यासाठी विद्यार्थ्यावर केला जाणारा संस्कार

प्रतिज्ञाग्रहण

९ वी

स्वविकासाची दिशा स्पष्ट झाल्यावर विद्यार्थ्याचा  दृष्टीकोन समाजाभिमुख आणि राष्ट्राभिमुख करण्यासाठी प्रतिज्ञा घेऊन कटीबद्ध होण्याचा संस्कार उपक्रम.

उपक्रम

  • आषाढी एकादशी
  • आ. आप्पांचा स्मृतिदिन
  • संस्कृत दिन
  • पावसाळी सहली
  • गणेशोत्सव – बरची प्रशिक्षण , विविध प्रशिक्षणे – पौरोहित्य,गणपती – मूर्ती प्रशिक्षण इ.
  • गीताजयंती
  • सावरकर पुण्यतिथी
  • रथसप्तमी – सूर्यनमस्कार
  • शिबिरे - विद्याव्रत पूर्व शिबिर, नेतृत्व प्रशिक्षण शिबिर
  • अभ्यास सहली, क्षेत्र भेटी
  • शिवजयंती
  • छात्रप्रबोधन विक्री

शैक्षणिक – १० वी : शालांत परीक्षा मार्च २०२०