Contact +91 20 27168000
Events
Awards
JOSH
Admission
Home
About
Sections
शैक्षणिक विभाग / Educational Sections
पूर्व प्राथमिक (मराठी, इंग्रजी) / Pre Primary
प्राथमिक मराठी / Primary Marathi
Primary English
पूर्व माध्यमिक / Pre Secondary
माध्यमिक इंग्रजी / Secondary English
माध्यमिक मराठी / Secondary Marathi
गुरुकूल / Gurukul
क्रीडाकुल / Kreedakul
अनुभव शिक्षण / Experiential Learning Departments
संगणक विभाग / Computer Department
तंत्रशिक्षण विभाग / Technical Department
अटल धडपडलाय / Atal Tinkering Laboratory
मुक्तीसोपान संगीत विभाग / Muktisopan Music Department
जैव प्रयोगशाळा / Biotechnology Laboratory
संशोधन विभाग / Research Departments
संवेद विभाग / Psychology Departments
जैवतंत्र विभाग / Biotechnology Departments
संघटन / Organization Wings
युवक विभाग / Boys Youth organization
युवती विभाग / Girls Youth organization
पालक महासंघ / Parents organization
माजी विद्यार्थी संघ / Alumni organization
Sectors
Campus Information
Services
Social
Gallery
Blog
Career
Contact
Contact +91 20 27168000
Events
Awards
JOSH
Admission
Home
About
Sections
शैक्षणिक विभाग / Educational Sections
पूर्व प्राथमिक (मराठी, इंग्रजी) / Pre Primary
प्राथमिक मराठी / Primary Marathi
Primary English
पूर्व माध्यमिक / Pre Secondary
माध्यमिक इंग्रजी / Secondary English
माध्यमिक मराठी / Secondary Marathi
गुरुकूल / Gurukul
क्रीडाकुल / Kreedakul
अनुभव शिक्षण / Experiential Learning Departments
संगणक विभाग / Computer Department
तंत्रशिक्षण विभाग / Technical Department
अटल धडपडलाय / Atal Tinkering Laboratory
मुक्तीसोपान संगीत विभाग / Muktisopan Music Department
जैव प्रयोगशाळा / Biotechnology Laboratory
संशोधन विभाग / Research Departments
संवेद विभाग / Psychology Departments
जैवतंत्र विभाग / Biotechnology Departments
संघटन / Organization Wings
युवक विभाग / Boys Youth organization
युवती विभाग / Girls Youth organization
पालक महासंघ / Parents organization
माजी विद्यार्थी संघ / Alumni organization
Sectors
Campus Information
Services
Social
Gallery
Blog
Career
Contact
जैव तंत्रज्ञान
विभागाची उद्दिष्टे
जैव तंत्रज्ञानातील विविध विषयांची आणि उप विषयांची ओळख करून देणे
शेतीतील जैव तंत्रज्ञान विषयक नवीन तंत्रांची ओळख करून देणे
वनस्पती ऊती संवर्धन ( Plant Tissue Culture ) या विषयाचे प्रत्यक्ष प्रशिक्षण देणे
पर्यावरणपूरक तंत्र ज्ञानाची ओळख आणि प्रात्यक्षिक करून दाखविणे
बांबू आणि औषधी वनस्पती संवर्धन या विषयांची विशेष ओळख करून देणे
विभाग रचना
(एकूण ४ सदस्य)
श्रीमती संगीता कुलकर्णी
विभाग प्रमुख (M.Sc., M. Phil.)
प्रशिक्षण क्षेत्रातील कामाचा अनुभव : 20 वर्षे
वनस्पती ऊती संवर्धनाच्या कामाचा विशेष अनुभव, Stevia आणि बांबूच्या ६ प्रजातीच्या व्यावसायिक स्तरावर उत्पादनाचा अनुभव
Women Scientist Fellowship 2010 , Dept. of Science and Technology ,Delhi
श्रीमती अनिशा जोशी
विभाग उप प्रमुख (M. Sc.,Ph.D.)
विषय अध्यापनाचा अनुभव : 3 वर्षे
बेल वनस्पतीच्या ऊती संवर्धन, प्रकल्प सहाय्यक, NCL, पुणे
वनस्पती संप्रेरकांचा द्राक्ष पिकावर होणारा परीणाम, प्रकल्प सहाय्यक, CSIR प्रकल्प
बायोफोरटीफिकेशन अँड शेल्फलाईफ इम्प्रोवमेंट इन् स्पिनॅच , Ph.d. संशोधन
विभागाची वैशिष्ट्ये
भारतातील पहिली
शालेय स्तरावर प्रात्यक्षिक प्रशिक्षण देणारी प्रयोगशाळा
आत्तापर्यंत
1500
पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना प्रशिक्षण
सुविधा
सुसज्ज वनस्पती ऊती संवर्धन प्रयोगशाळा ( Plant Tissue Culture Lab)
ऊती संवर्धित रोपे वाढवण्यासाठी सुविधा ( Hardening facility )
औषधी वनस्पतींची छोटी बाग
उपक्रम
नियमित उपक्रम
- वनस्पती ऊती संवर्धन प्रशिक्षण वर्गांचे आयोजन : सर्व साधारण ( Basic ) आणि प्रगत (Advance)
प्रासंगिक उपक्रम
- पर्यावरणपूरक तंत्रांचे प्रात्यक्षिक आणि प्रशिक्षण
विशेष यश
शालेय स्तरावर जैव तंत्रज्ञान विषयक प्रशिक्षण योजनेची आखणी आणि अंमलबजावणी यासाठी
राष्ट्रपतींच्या हस्ते "राष्ट्रीय पुरस्कार"