Email Id: computer@jpnvnigdi.org
पदाचे नाव – सहाय्यक अध्यापक (मराठी, इंग्रजी, शारीरिक शिक्षण)
जागा – ३ (पुरुष अध्यापक) मराठी, इंग्रजी, शारीरिक शिक्षण
अपेक्षित शैक्षणिक पात्रता – B.Ed. पदवीधर,आपल्या विषयातील पदव्युत्तर शिक्षण
अपेक्षित इतर पात्रता – भाषेवर प्रभुत्व, विद्यार्थ्यांशी उत्तम संवाद साधता येणे.
अर्ज पाठवायची शेवटचा दिनांक : ५ एप्रिल, २०२५
विभागाचा official Email ID – gurukul@jpnvnigdi.org
Name of post – Assistant Teacher
No. of Posts – 1
Educational qualification – Graduate candidates with B.Ed. /D. Ed.
Other Required Skills – Relevant experience are referred. Fluency in English language is required
Last date of sending application – 10 April 2025
Mail ID – primary.english@jpnvnigdi.org