शालेय वयातील मुलांना नाविन्यपूर्ण प्रयोगांची सवय लागावी म्हणून धडपड प्रयोशाळेची कल्पना राबवण्यात आली.
पुस्तकी ज्ञानावर अवलंबून न राहता विद्यार्थ्यांना कृतियुक्त शिक्षण देणे.
सर्वांगीण विकास
सर्व शैक्षणिक विभागातील विद्यार्थ्यांसाठी शाळेच्या वेळेव्यतिरिक्त इतर वेळेत तासिका निश्चित करण्यात आल्या आहेत.
मुलांना सुतारकाम, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिकल, 3-D प्रिंटिंग, प्रोग्रामिंग इत्यादी विषयांचे प्रशिक्षण देणे.
विविध प्रकल्प स्पर्धांचे आयोजन करून विद्यार्थ्यांना आऊट-ऑफ बॉक्स विचार करण्यासाठी उद्युक्त करणे.
विद्यार्थ्यांना व्यवसायभिमुक प्रशिक्षण देऊन आत्मनिर्भर बनवण्यासाठी योगदान देणे.