पाककृती मार्गदर्शन – भाग १
येणाऱ्या दिवाळी निमित्ताने नवीन मिठाई आणि नमकीन पदार्थ शिकू इच्छिणाऱ्यांसाठी पालक महासंघ घेऊन येत आहे पाककृती मार्गदर्शन वर्ग १ , यामध्ये प्रामुख्याने म्हैसूर पाक, तिरुपती बालाजी लाडू, टोमॅटो बर्फी आणि बरेच काही शिकायला मिळणार आहे.
तेव्हा सहभागी होऊन शिकूया अर्थातच ऑनलाईन १० नोव्हेंबर रोजी दुपारी ४ वाजता. आपल्याला मार्गदर्शन करण्यास येत आहेत सौ. शोभा श्रीकांत
Join Zoom Meeting
https://zoom.us/j/95163666754?pwd=ZWRTTGdQazU5cTE4bXlnK3duNGpBQT09
Meeting ID: 951 6366 6754
Passcode: 12345