रुजवू पालकतत्व – व्याख्यानमाला पुष्प २४ वे
रुजवू पालकतत्व – व्याख्यानमाला पुष्प २४ वे
पालक होणे सोपे, निभावून नेणे जरा अवघडच.. नाही का ?पालकत्व हा एक अनुभवसिद्ध प्रवास असतो. त्यात शास्त्र व कला यांचा मिलाफ असतो. पालक आणि मुले यांच्यात दरी निर्माण होण्यास दोन गोष्टी कारणीभूत असतात. एक पालक मुलांशी बोलण्यासाठी वापरतात ती भाषा आणि पालकांची देहबोली ! अश्या आपल्या सर्वांसाठी चालना देणारी अशी रुजवू पालकतत्व ही कार्यशाळा पालक […]