नवीन शैक्षणिक वर्षासाठी नावनोंदणी गुरुवार, दि. १२ फेब्रुवारी २०२६ पासून चालू होईल.
यासाठी गुरुवार, दि. १२ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ८.३० वाजता मातृमंदिर येथे पालक बैठक आयोजित केली आहे.
ही प्रवेश प्रक्रिया फक्त पाचवी साठी आणि फक्त गुरुकुल विभागाची आहे. अन्य विभागांच्या आणि इयत्तांच्या चौकशीसाठी संपर्क करू नये.
नावनोंदणी साठी विद्यार्थ्यांनी न येऊन चालेल.
येताना कोणतीही कागदपत्रे घेऊन येऊ नयेत.
अधिक माहितीसाठी संपर्क – ८०८०६२३२५८