गेल्या २५ वर्षांहून अधिक काळ मातृमंदिर विश्वस्त संस्था शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहे. आ. वा. ना. अभ्यंकर यांच्या संकल्पनेतून साकारलेली हि संस्था म्हणजे महाराष्ट्रभरातील अनेक शिक्षणप्रेमी आणि कार्मींचे व्यासपीठ ठरलेली आहे. शिक्षणातील विविध प्रयोगांचे आणि हे प्रयोग करणाऱ्या तज्ज्ञ मंडळींचे एकत्रीकरण करण्याचा संस्थेचा प्रयत्न राहिलेला आहे. या क्षेत्रात तळमळीने काम करणाऱ्या अनेक शाळा, शिक्षण प्रेमी, अध्यापक, संस्था आणि अभ्यासक अशा अनेकांना त्यांच्या कामात प्रोत्साहन देण्याचे, मार्गदर्शन करण्याचे काम संस्थेच्या माध्यमातून चालू आहे.
मातृमंदिर विश्वस्त संस्थेचे वार्षिक कायर्क्रम
अनु क्र. |
सदस्याचे नाव |
पद |
1. |
वाच.गिरीशराव श्रीकृष्ण बापट |
सन्माननीय अध्यक्ष |
2. |
श्री. नितीनभाई कारिया |
अध्यक्ष |
3. |
सौ. शारदाताई चोरडिया |
उपाध्यक्ष |
4. |
श्री. यशवंत लक्ष्मण लिमये |
कार्यवाह |
5. |
श्री. शिवराज अनंत पिंपुडे |
कोषाध्यक्ष |
6. |
श्री. आदित्य शंकर शिंदे |
सह कार्यवाह |
7. |
श्री. श्रीकृष्ण वामन अभ्यंकर |
सह कार्यवाह |
8. |
प्रा. सुभाषचंद्र भोसले |
विश्वस्त |
9. |
श्री. सुधीर कुलकर्णी |
विश्वस्त |
10. |
श्री. नारायण देशपांडे |
विश्वस्त |
11. |
श्री. व्यंकटेश पांडे |
विश्वस्त |
12. |
श्री. अरविंद खंडकर |
विश्वस्त |