Contact +91 20 27168000

कै. डॉ. वामनराव अभ्यंकर

संस्थापक, ज्ञान प्रबोधिनी, निगडी केंद्र

ज्ञान प्रबोधिनी, पुणे येथे १९६९ पासून कार्यास प्रारंभ.

ज्ञान प्रबोधिनी, निगडी येथे ३२ वर्षांपासून केंद्रप्रमुख या नात्याने कार्यरत.

Biography

मातृमंदिर विश्वस्त संस्थेचे कार्यवाह.

पंचकोशाधारित गुरुकुल चे संस्थापक.

सुमारे ३० भागवत सप्ताहांमध्ये प्रवचने.

 

प्रकाशित पुस्तके

  • नेतृत्वाचे पैलू
  • सस्नेह नमस्कार
  • एकविसाव्या शतकासाठी शिक्षण
  • चिंतनिका
  • विद्याव्रत संस्कार-पंचकोश विकसनाचा संकल्प
  • शिक्षणाचे पंचाधार

प्राप्त विशेष पुरस्कार

  • Best Citizen of India Award - International Publishing House
  • साने गुरुजी पुरस्कार - शिक्षण मंडळ, कराड
  • दधीची पुरस्कार - दि एज्युकेशन सोसायटी, अंबरनाथ
  • गीता गौरव पुरस्कार - गीताधर्म मंडळ, पुणे
YouTube