Contact +91 20 27168000
Contact +91 20 27168000
पहिली व दुसरी

प्राथमिक गट १

विभागाची उद्दिष्टे

  • ज्ञानेद्रियांचा विकास साधणे .
  • पर्यावरणाचा समतोल राखून विकास साधणे
  • वैचारिक कौशल्ये व कारक कौशल्यांचा विकास साधणे
  • सांस्कृतिक आणि कलात्मक विकास साधणे
  • श्रवण, भाषण, वाचन, लेखन, गणन, निरीक्षण आकलन, मापन, पाठांतर ही कौशल्ये विकसित करणे
  • शिक्षणाची आवड व गोडी निर्माण करणे

अध्यापक वृंद

  • सौ. मीना दीक्षित - मुख्याध्यापक - सहविचार समिती सदस्य
    - बी. ए., डी. एड., डी. एस. एम.
    - अनुभव ३० वर्षे
  • सौ. आरती बिजुटकर सहविचार समिती सदस्य- एम.कॉम. बी एड., डी.बी.एम., एजीएमएस
    - अनुभव १८ वर्षे
  • सौ. ज्योती कुलकर्णी बी. ए.बी .एड, टी. टी. सी, डी .एस .एम.
    - Exp 22 years
  • सौ. सोनाली शेवकरी--ए .टी .डी . बी. ए., डी. एड.
    - Exp 19 years
  • सौ.उर्मिला बेलेकर - बी. ए., डी. एड. एम ए अनुभव १५ वर्षे
  • सौ.स्वाती गवळीकर B.Sc, B.Ed, ADCSSAA, Operation Theatre Technician
    - Exp. १२ Years
  • सौ. गायत्री मागाडेबी. ए., डी. एड. डी. एस. एम.अनुभव ११ वर्ष
  • सौ. वर्षा खटावकर बी. ए., डी. एड. अनुभव ११ वर्ष
  • सौ. श्रुती आक्किवल्ली बी. कॉम, डी. एड, बी .एड अनुभव ७ वर्ष
  • सौ. अर्चना ताथवडे एम. ए., डी. एड. बी .एड अनुभव ७ वर्ष
  • श्री.अजय साठेएम.ए. , एम .पी.एड अनुभव ४ वर्ष
  • सौ. सारिका राजे एम.ए .डी.एड . अनुभव ३ वर्ष
  • श्री.नामदेव काजारीबी.कॉम ., डी.एड.,बी.एड.अनुभव २ वर्ष
  • सौ.गौरी भागवत बी.एसी , बी.एड अनुभव २ वर्ष

भौतिक सुविधा

  • प्राथमिक विभागासाठी नवीन इमारत
  • प्रगत व आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज वर्ग खोल्या ( internet, smart tv )
  • प्रत्येक वर्गात आकर्षक आणि मुलांना सोयीस्कर अशी बसण्याची व्यवस्था आहे .( प्रत्येक वर्गासाठी वेगवेगळ्या आकाराच्या रंगीत खुर्च्या आणि टेबल, पिशव्या ठेवण्यासाठी वेगळे कप्पे असणरी कपाटे )
  • शुद्ध व स्वच्छ पिण्याच्या पाण्यासाठी वॉटर प्युरिफायरची व्यवस्था केली आहे.
  • मुलांच्या कौशल्य प्रशिक्षणासाठी स्वतंत्र मजला व स्वतंत्र वर्ग खोल्या आहेत .
  • भरपूर पुस्तकं असणारे मोठे ग्रंथालय , संगणक विभाग
  • मुलांना खेळण्यासाठी मोठ्ठे मैदान

विभागातील वार्षिक उपक्रम

  • मुलांची व शिक्षकांची साप्ताहिक उपासना
  • सर्व सांस्कृतिक कार्यक्रम { आषाढी एकादशी , गुरुपोर्णिमा , दीपपूजन ,रक्षाबंधन , गणेशोत्सव , दहीहंडी , नवरात्र - पाटीपूजन , भोंडला }
  • प्लास्टिक संकलन उपक्रम
  • क्षेत्र भेटी व परिसर सहली तसेच २ री च्या मुलांचे एक दिवसीय शिबीर
  • स्वतःचा वर्ग व परिसर स्वच्छता
  • मुलांच्या पथकीय क्रीडा स्पर्धा
  • पालक पाल्य एकत्रित खेळ
  • स्पर्श ज्ञान, निरीक्षण व श्रवण कौशल्यांवरील वैविध्यपूर्ण खेळ

विभागातील वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम

  • मुलांची वार्षिक सहल
  • मुलांचे वार्षिक स्नेहसंमेलन
  • पालक व पाल्य एकत्रित खेळ खेळणे
  • मुलांच्आंया तर पथकीय क्रीडा स्पर्धा
  • वर्षारंभ व वर्षांत उपासना

Photographs

विशेष यश संपादन करणारे विद्यार्थी

  • लक्षण्या दिनेश अटवाल इयत्ता २ री 7th JKNSK india national karate - Do campionship 2023- 2024 , 7th JKNSK india national karate - Do campionship 2023- 2024 game - kata , 7th JKNSK india national karate - Do campionship 2023- 2024 game - kumite <राष्ट्रीय गोल्ड व ब्रांझ >
  • स्वयम निलेश सोनवणे इयत्ता २ री जिल्हा अजिंक्य कराटे - २०२४ - २०२५ खेळ - कराटे कुमिते , जिल्हा अजिंक्य कराटे - २०२४ - २०२५ खेळ - कराटे काता - जिल्हा गोल्ड मेडल
  • अद्वैत महेश कुलकर्णी इयत्ता २ री 9th pune district kudo tournament 2024 -25 जिल्हा गोल्ड मेडल
  • शौर्य सुनील समुद्रे इयत्ता २ री 15th kudo national tournament 2024 -25 gujrat 07-11-2024 , 5th kudo international 09-11-2024 , राष्ट्रीय Fedration cup gujrat 2024 -25 , 16th kudo international 10-11-2024 tournament 2024 -25 gujrat , 15th maharashtra state kudo tournament 2024 -25 - khandala 18-08-2024 - राष्ट्रीय गोल्ड मेडल
  • कैवल्य ओंकार जोशी 7th kudo pune district NBSII campionship 2024 , 9th pune district kudo tournament 2024 -25 जिल्हा गोल्ड मेडल
  • अव्यान आशय सप्रे इयत्ता १ ली OKINAWA MARTIAL ARTS ACADEMY 27th okinawa national karate campionship balewadi game - kumite राष्ट्रीय ब्रांज
  • रुद्र संतोष पाटील इयत्ता २ री 7th kudo pune district NBSII campionship जिल्हा सिल्व्हर
  • श्रीनिधी श्रीपाद भालेराव इयत्ता १ ली समर्थ भारत अभियान तर्फे आयोजित राज्यस्तरीय मनाचे श्लोक पाठांतर स्पर्धेत - उत्तेजनार्थ

ज्ञान प्रबोधिनीचे संचालक आ .कै .आप्पा पेंडसे व निगडी केंद्राचे संस्थापक आ .कै . भाऊ यांचा स्मृतिदिन

  • मा.कै. आप्पा व भाऊ यांच्या कार्याचा परिचय करुन देणे .
  • आ. कै .आप्पा व आ.कै. भाऊ यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त सामूहिक उपासना , प्रतिमा पूजन व गुरु वंदना घेणे .
  • आ. कै. आप्पा व आ. कै. भाऊ यांच्या आयुष्यातील काही घटना , प्रसंग गोष्टीरुपात मुलांपर्यंत पोहोचवणे .
  • पुणे व निगडी प्रबोधिनीची स्थापना कशी करण्यात आली हे मुलांना समजून सांगणे.