संस्कार उपक्रम |
इयत्ता |
उद्दिष्टे |
वर्षारंभ |
८ ,९ ,१० वी |
नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात भारतीय संस्कृत साहित्यातील मंत्राच्या उच्चारणाने करून वर्षाच्या सुरुवातीलाच विद्यार्थी , अध्यापक आणि विभाग काही smart संकल्प करतात आणि त्याची पूर्तता त्या वर्षभरात करतात . |
वर्षांत |
८ ,९ ,१० वी |
वर्षारंभी केलेल्या संकल्पाची पूर्तता तपासण्याचा दिवस . याची सुद्धा प्रबोधिनीची स्वत:ची पोथी तयार आहे |
विद्याव्रत |
८ वी |
विद्यार्थी जीवनात काही व्रतांच्या आधारे स्व विकास करवून घेण्यासाठी विद्यार्थ्यावर केला जाणारा संस्कार |
प्रतिज्ञाग्रहण |
९ वी |
स्वविकासाची दिशा स्पष्ट झाल्यावर विद्यार्थ्याचा दृष्टीकोन समाजाभिमुख आणि राष्ट्राभिमुख करण्यासाठी प्रतिज्ञा घेऊन कटीबद्ध होण्याचा संस्कार उपक्रम. |