Contact +91 20 27168000
Contact +91 20 27168000
COVID 19 Helpline

Tag

phone a friend covid helpline

Phone – a – friend …. भाग – १

Phone – a – friend …. भाग – १ कौन बनेगा करोडपती या टीव्ही मालिकेत एक लाईफलाईन असायची … हॉट सीटवरच्या स्पर्धकाला एखाद्या प्रश्नाचे उत्तर येत नसेल तर तो एक फोन करून हे उत्तर मिळवू शकत असे आणि त्याद्वारे स्वतःला बाद होण्यापासून वाचवू शकत असे. आत्ता हे सगळं आठवायचं कारण म्हणजे आपली सेवावाहिनी. यावर आपल्याला...
Read More
covid and children health
May 29, 2021By

कोविड आणि मुलांचे आरोग्य

स्नातक संघ व्याख्यानमाला – कोविड व मुलांचे आरोग्य दिनांक ३० मे, २०२१, सकाळी ११ वाजता. Join Zoom Meeting https://zoom.us/j/99026360160?pwd=dDN4cmcweG1KamowbG1kVWliOG1QQT09 Meeting ID: 990 2636 0160 Passcode: Snatak
Read More
free antigen test 30 may 2021
May 29, 2021By

मोफत अँटीजेन चाचणी शिबिर | Free Antigen Testing Camp

📣 मोफत अँटीजेन चाचणी शिबिर | Free Antigen Testing Camp 📌 दिवस: ३० मे, २०२१ रविवार 📌 वेळ: सकाळी १०:३० ते दुपारी ३ 📌 स्थळ: ज्ञानप्रबोधिनी निगडी शाळा, मातृमंदिर, सेक्टर २५, निगडी-प्राधिकरण 📌 प्रवेश: गेट क्रमांक ३, मूक बधिर शाळेसमोरील गेट नोंदणी: हेल्पलाईन 83904 58155 किंवा गुगल फॉर्म मध्ये माहिती भरा https://bit.ly/jpnv-covid-helpseeker महत्वाचे: • अँटीजेन...
Read More
doctors are heros

देवदूत …..

जनरली जेव्हा ग्रॅज्युएशन पूर्ण होते तेव्हा नवीन वाटा , व्यवसाय / नोकरीतून मिळणारा पैसा अशी स्वप्ने बघत व या स्वप्नपूर्तीसाठी आपल्या शिक्षणाचा उपयोग करत आपला प्रवास सुरू होतो. पण वैद्यकीय शाखेचे (मेडिकल) विद्यार्थी मात्र जरा वेगळा विचार करतात. त्यांनी महाविद्यालयातून बाहेर पडताना एक शपथ घेतलेली असते. त्यांच्या वैद्यकीय ज्ञानाचा उपयोग रोगनिदान करण्यासाठी व रुग्णसेवेसाठी करण्याची....
Read More
covid 19 ayurved benefits
May 22, 2021By

कोविड १९ – आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून

ज्ञानप्रबोधिनी स्नातक संघ आयोजित कोविड १९ – आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून थेट मुलाखत वैद्य मेधा देवळेकर वैद्य दीप्ती धर्माधिकारी वैद्य महेश पाटील मुलाखतकार: मा. मनोज देवळेकर दिनांक: २३ मे २०२१ वेळ: सकाळी ११.३० ते १२.३० Live on: Zoom Meet Meeting ID: 99584531336 Password: Snatak
Read More
COVID 19 Helpline

कोविड रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबासाठी प्रबोधिनी सेवावाहिनी

ज्ञानप्रबोधिनी, निगडी केंद्राच्या वतीने सुरु असलेल्या सेवावाहिनीची दखल mpcnews.in या वृत्तपत्राने घेतली आहे. कोरोना संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता ज्ञानप्रबोधिनी, निगडी केंद्राच्या वतीने ‘सेवावाहिनी’ हा उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून कोविड रुग्ण व त्यांच्या कुटुंबासाठी विविध मदत पुरवली जात आहे. यामध्ये टेलिमेडिसीन, कोविड रुग्णांना मोफत डबे पोहोचविणे, औषधे पोहोचविणे, रक्त आणि प्लाझ्मा, ॲन्टीजेन...
Read More