Contact +91 20 27168000
Contact +91 20 27168000
सेवावाहिनी

Tag

COVID 19 Helpline

कोविड रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबासाठी प्रबोधिनी सेवावाहिनी

ज्ञानप्रबोधिनी, निगडी केंद्राच्या वतीने सुरु असलेल्या सेवावाहिनीची दखल mpcnews.in या वृत्तपत्राने घेतली आहे. कोरोना संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता ज्ञानप्रबोधिनी, निगडी केंद्राच्या वतीने ‘सेवावाहिनी’ हा उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून कोविड रुग्ण व त्यांच्या कुटुंबासाठी विविध मदत पुरवली जात आहे. यामध्ये टेलिमेडिसीन, कोविड रुग्णांना मोफत डबे पोहोचविणे, औषधे पोहोचविणे, रक्त आणि प्लाझ्मा, ॲन्टीजेन...
Read More
sanitization

झालं गेलं गंगेला मिळालं…

एखाद्या घरात कोरोना शिरकाव करतो. कधी एखाददुसरा तर कधी सबंध घरच ताब्यात घेतो. पुढे चाचणी – उपचार ओघाने आलेच. पुढे ते सगळे मस्त बरे होतात. क्वचित प्रसंगी वाईट घटनेला सामोरं जावं लागतं … या आजारात बरे होण्याची टक्केवारी … (Recovery rate) प्रचंड आहे. तरीही कधी वयोमानामुळे , आधीच्या वैद्यकीय इतिहासमुळे (medical history) , कधी उपचाराला...
Read More
uniform hearts

होती अनेक हृदये जरी एकरूप …

आपली सेवावाहिनी सुरू झाल्यापासून नित्य नवा अनुभव कार्यकर्त्यांना येतोय. अनेक जण प्रत्यक्ष शाळेत येऊन सकाळी ९ ते रात्री ९ … इतकं काम करत आहेत अर्थात सोशल डिस्टन्सिंग , मास्क , सतत सॅनिटायझेशन आदी नियम पाळूनच. अगदी न दमता न थकता. सगळे जण एकमेकांपासून दूर राहून काम करत असलो तरी मनाने अधिकच जवळ येत आहोत हा...
Read More