तंत्रशिक्षण विभागात प्रामुख्याने दोन विषय शिकविले जातात – इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजी व तंत्रज्ञानाची मुलभूत ओळख
- इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजी
- यामध्ये तीन उपविषय आहेत – इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रोनिक्स (थिअरी, प्रात्याक्षिके, प्रकल्प) व इन्जिनिअरिन्ग ड्राईंग (NSQF व व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचलनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांची मान्यता)
- याची प्रवेश क्षमता पुढील प्रमाणे आहे –
-
- इयत्ता ९ वी – ६० विद्यार्थी (मराठी माध्यम ४५ + इंग्रजी माध्यम १५)
- इयत्ता १० वी – ६० विद्यार्थी (मराठी माध्यम ४५ + इंग्रजी माध्यम १५)
- तंत्रज्ञानाची मुलभूत ओळख
- यामधील उपविषय आहेत – इलेक्ट्रिकल, कारपेंट्री, प्लंबिंग
- हा विषय शालेय स्तरावर, इयत्ता ८ वीच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी घेतला जातो.