शालेय विद्यार्थ्यांसाठी व्यक्तिमत्व विकासाच्या उद्देशाने शाळेच्या वेळाव्यातिरिक्त दैनंदिन चालणारे ‘विनायक दल’.
निगडी व चिंचवड येथील माजी विद्यार्थ्यांसाठी व अन्य युवकांसाठी होणारे स्वा. सावरकर दल व वीर चापेकर दल.
खेळ व अन्य उपक्रमांच्या माध्यमातून समाजाचे हित जपण्यासाठी संघटन करणे.
वर्षभर येणाऱ्या युवकांसोबत गणेशोत्सव, दुष्काळ निवारण श्रमकार्य, गिर्यारोहण, सायकल सहल, क्रीडा स्पर्धा, भात लावणी, साहस शिबीर या उपक्रमांमध्ये २०० हून अधिक युवक सहभागी होत असतात