📣 #JPNVStandsForYou | ज्ञानप्रबोधिनी कोविड मदतकार्य २०२१ | हेल्पलाईन 8390458155 सध्याच्या बिकट परिस्थितीमध्ये नागरिकांना मदतीचा हात पुढे करण्यासाठी व प्रशासनाला कोरोना विरुद्ध लढाईत साथ देण्यासाठी, ज्ञानप्रबोधिनी परिवाराने कोविड मदतकार्य २०२१ […]
📣 #JPNVStandsForYou | ज्ञानप्रबोधिनी कोविड मदतकार्य २०२१ | हेल्पलाईन 8390458155 सध्याच्या बिकट परिस्थितीमध्ये नागरिकांना मदतीचा हात पुढे करण्यासाठी व प्रशासनाला कोरोना विरुद्ध लढाईत साथ देण्यासाठी, ज्ञानप्रबोधिनी परिवाराने कोविड मदतकार्य २०२१ […]
नजरेपुढती वाटा खडतर हाताशी केवळ निर्धार । स्वप्न उद्याच्या उजळ दिसांचे जिद्दीने करूया साकार। दोन दिवसांपूर्वी एक फोन आला होता. मारुंजी गावातून… एका जोडप्याला गेले पाच दिवस सतत ताप आणि […]
आपली सेवावाहिनी सुरू होऊन आज दोन आठवडे पूर्ण होतायत. आज आपण एक वेगळा उपक्रम राबवला. मातृमंदिरात मोफत अँटीजेन चाचणी शिबिर आयोजित केले. वेळ ठरली. १६ मे , रविवार … सकाळी […]
प्रबोधिनीत सध्या मोठं काम सुरू आहे. अनेक युवक युवती , पालक महासंघ सगळे मिळून ही धुरा समर्थपणे पेलत आहेत , खरंच आपण पण काहीतरी करायला हवं असं वाटतंय , मी […]
प्रसंग पहिला… “हॅलो , मी अमुक तमुक” ….. यानंतर मोठ्ठा पॉज … “कसं सांगू कळत नाहीये … आमच्या घरी सगळे पॉझिटिव्ह आलेत “… पुन्हा एक मोठा पॉज. आपली फोन घेणारी […]
कोरोना टेस्ट केलीये ….रिपोर्ट पॉझिटिव्ह … उंचावलेल्या भुवया …त्रासलेला चेहरा …चढलेला पारा … गृह विलगीकरणात जेव्हा एखादी व्यक्ती असते तेव्हा त्या व्यक्तीची ही स्थिती असते आणि इतरांना ब्रह्माण्ड आठवत असते. […]
आपली सेवावहिनी सुरू झाल्यापासून अनेक जणांचे फोन येताहेत. त्यातलाच एक फोन …. माझ्या वडिलांना प्लाज्मा हवाय. त्यांनी पुढे रुग्णाचे – रुग्णालयाचे नाव , ब्लड ग्रुप , कोविड पॉझिटिव्ह आहे हे […]
भरारी पथक, नुसतं नाव उच्चारलं तरी अंगात जोश येतो. शिवकाळात असल्यासारखं वाटतं. ज्ञान प्रबोधिनीच्या निगडी केंद्राने ठरविले की आपण कोरोना काळात आता प्रत्यक्ष समाजामध्ये उतरून काम करणार आहोत. त्यातील एक […]
आपली सेवावाहिनी सुरू झाल्यापासून नित्य नवा अनुभव कार्यकर्त्यांना येतोय. अनेक जण प्रत्यक्ष शाळेत येऊन सकाळी ९ ते रात्री ९ … इतकं काम करत आहेत अर्थात सोशल डिस्टन्सिंग , मास्क , […]
कथा एका मातेच्या व्यथेची ….. हेल्पलाईनवर सेवा सुरू झाल्याचा आजचा दुसरा दिवस …. फोन येणे सुरू झाले होते. लोक व्यक्त होत होते. आवश्यक त्या मदत – सेवेसाठी त्यांना जोडून दिले […]