Contact +91 20 27168000
Contact +91 20 27168000

रक्तदान शिबीर – शनिवार, १ मे २०२१

May 1, 2021 @ 10:00 am - 4:00 pm UTC+5.5
Loading Events
  • This event has passed.
Blood Donation 1 May 2021

देणाऱ्याचे हात हजार
कोरोना महामारीमुळे निर्माण झालेल्या रक्ताच्या तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून,
ज्ञान प्रबोधिनी, निगडी युवक विभाग रक्तदान शिबीर आयोजित करत आहोत…

तरी आपण सर्वांनी, शारीरिक अंतराचे (Physical Distancing) सर्व नियम पाळून आणि मास्क लावून या शिबीरास सहभाग नोंदवावा असे नम्र आवाहन!!!

तारीख : शनिवार, १ मे २०२१
वेळ : सकाळी १० ते सायंकाळी ४
स्थळ : ज्ञान प्रबोधिनी नवनगर विद्यालय, निगडी प्राधिकरण
संपर्क : हिमांशू : 9518507039, अनुज : 9764198755

 

खालील लिंकवर आपली माहिती भरून प्रतिसाद नोंदवावा :

https://forms.gle/EHVonEMQy9bVdSyy9

टीप : सध्याची परिस्थिती लक्षात घेऊन आपल्याला दिलेल्या वेळेतच उपस्थित राहून सहकार्य करावे.

 

Details

Date:
May 1, 2021
Time:
10:00 am - 4:00 pm UTC+5.5
Event Category:
Event Tags:
,
Website:
https://jpnvnigdi.org

Organizer

ज्ञान प्रबोधिनी निगडी केंद्र
View Organizer Website

Venue

मनोहर सभागृह
Pradhikaran, Nigdi
pune, Maharashtra 411044 India
+ Google Map

Leave a Reply

Contact Info

JPNV Nigdi Kendra

Sector 25, Pradhikaran,
Nigdi, Pimpri-Chinchwad,
Pune, Maharashtra 411044

+91 20 27168000
info@jpnvnigdi.org

Mon – Fri 10:00A.M. – 5:00P.M.

Social Info