ज्ञान प्रबोधिनी पालक महासंघ आयोजित व्याख्यानमाला पुष्प २९ वे
हास्यमैफल ( विनोदी अभिवाचन )
प्रिय पालक बंधू भगिनींनो …
या सत्रात पु. ल देशपांडे, दिलीप प्रभावळकर आणि इतरही काही लेखकांच्या कलाकृतींचे अभिवाचन करत आहेत आपल्यातीलच काही हौशी पालक !!!
या हास्य मैफलीचा आनंद घ्यायला आणि भरभरून दाद देण्यासाठी आपण सगळेच आवर्जून उपस्थित राहूयात!!
दिनांक…३० मे रविवार
वेळ.. संध्याकाळी ५ वाजता
लिंक
https://zoom.us/j/8810093946?pwd=RG5NR0UyN2dEWC9QaG5WK0hzdTJtQT09
Meeting ID: 881 009 3946
Passcode: 1234