Contact +91 20 27168000

धन्वंतरी याग – सस्नेह निमंत्रण

November 2, 2021 @ 9:00 am - 12:00 pm UTC+5.5
Loading Events
  • This event has passed.
dhanvantari yaag
२१ जून रोजी उद्घाटन झालेल्या नवीन इमारतीतील क्रीडा दालनातून राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय खेळाडू घडावेत, तसेच समाजातील सर्वांचे स्वास्थ्य उत्तम राहावे याकरिता येथून मार्गदर्शन करावे, असा आमचा संकल्प आहे. भारतीय संस्कृतीतील आरोग्य देवता भगवान धन्वंतरी, समुद्र मंथनातून निर्माण झालेले एक रत्न, आयुर्वेदाचे प्रवर्तक, व्याधी दूर ठेवणारे भगवंत, आरोग्याचे रक्षक ! अशा या आरोग्य देवतेची उपासना धनत्रयोदशेच्या दिवशी करून आरोग्य रक्षणार्थ कटिबद्ध होण्यासाठी ” धन्वंतरी यागाचे” आयोजन करीत आहोत. आपण दर्शनासाठी आणि प्रसादासाठी यावे हि विनंती.
dhanvantari yaag
dhanvantari yaag
 

Details

Organizer

Venue

  • क्रीडादालन ४ था मजला
  • मनोहर सभागृह ब्लीडींग
    pune, MH 4110044 India
    + Google Map
  • View Venue Website

Leave a Reply

Contact Info

JPNV Nigdi Kendra

Sector 25, Pradhikaran,
Nigdi, Pimpri-Chinchwad,
Pune, Maharashtra 411044

+91 20 27168000
info@jpnvnigdi.org

Mon – Fri 10:00A.M. – 5:00P.M.

Social Info

YouTube