Contact +91 20 27168000

मोफत अँटीजेन चाचणी शिबिर | Free Antigen Testing Camp

May 23, 2021 @ 10:30 am - 3:00 pm UTC+5.5
Loading Events
  • This event has passed.
free antigen test camp 23 may

📣 मोफत अँटीजेन चाचणी शिबिर | Free Antigen Testing Camp

📌 दिवस: 23 मे, 2021 रविवार
📌 वेळ: सकाळी 10:30 ते दुपारी 3
📌 स्थळ: ज्ञानप्रबोधिनी निगडी शाळा, मातृमंदिर, सेक्टर 25, निगडी-प्राधिकरण

नोंदणी:
हेल्पलाईन 83904 58155 किंवा गुगल फॉर्म मध्ये माहिती भरा https://bit.ly/jpnv-covid-helpseeker

महत्वाचे:
• अँटीजेन testing मध्ये लगेच कोरोनाचे निदान होते
• त्वरित रिपोर्ट मिळतो, कामाच्या ठिकाणी, प्रवास करताना रिपोर्ट बाळगणे गरजेचे
• जर रिपोर्ट positive असेल तर पुढील उपचारासाठी मार्गदर्शन त्याच ठिकाणी डॉक्टरांमार्फत दिले जाते

कोणासाठी फायद्याचे:
ज्यांना लांब जाणे, वेळ काढणे शक्य नाही, निगडी-प्राधिकरण परिसरातील घरकाम करणारे, बांधकाम कामगार, विक्रेते, दुकानदार, कामाच्या ठिकाणी व प्रवास करणारे अश्या सर्वांसाठी

आयोजक:
ज्ञानप्रबोधिनी कोविड मदतकार्य संघ व ‘अ’ प्रभाग, पिंपरी चिंचवड महानगरपालिका

Details

Organizer

Venue

  • मातृमंदिर
  • Pradhikaran, Nigdi
    pune, Maharashtra 411044 India
    + Google Map
  • Phone +

Leave a Reply

Contact Info

JPNV Nigdi Kendra

Sector 25, Pradhikaran,
Nigdi, Pimpri-Chinchwad,
Pune, Maharashtra 411044

+91 20 27168000
info@jpnvnigdi.org

Mon – Fri 10:00A.M. – 5:00P.M.

Social Info

YouTube