पालक महासंघ सामाजिक विभाग
घेऊन येत आहेत भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व संध्येला अनुसरून दिनांक १४ ऑगस्ट २०२१ या दिवशी रात्रो ९:०० वाजता भारतीय स्वातंत्र्यलढ्यात ज्या क्रांतिकारकांनी आपल्या प्राणाची आहुती देऊन आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. त्यांच्या पराक्रमाची, त्यांच्या शौर्याची यशोगाथा आपण या निमित्ताने पाहणार आहोत. भारतीय स्वातंत्र्य लढ्यात अनेक वीरांनी आपल्या प्राणांच्या समिधा वाहून आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले याची साक्ष “स्वातंत्र्य संग्रामातील समिधा” या लघुपटातुन आपण मागोवा घेणार आहोत.
ज्या वीरांनी आपल्या देशासाठी रक्त सांडले त्या वीरांची शौर्यगाथा ऐकण्यासाठी व पाहण्यासाठी नक्की भेटुयात.
Join Zoom Meeting – Zoom link
https://zoom.us/j/93855890823?pwd=TWRCa0Z1SEZaUHQzNUNtY3RyTkd1UT09
Meeting ID: 938 5589 0823
Passcode: jpnvpm
|
|
![]() |
---|