जगभरातील चीन विरोधाचा भारताला फायदा; सप्टेंबर महिन्यात निर्यातीत वाढ
“युद्ध झाल्यास भारत अजिबात जिंकणार नाही, चीनची धमकी“
“लद्दाख में चीन सीमा तक सबसे ऊंची रेल लाइन बिछा रहा भारत बिलासपुर से लेह टाउन के बीच पटरी बिछाने का काम शुरु”
अशा अनेक बातम्या आपण सध्या वाचत आहोत त्यावर चर्चा करत आहोत, पण ह्या बातमीच्या पलीकडे काही आहे का, खरच युद्ध होईल का? चीन ला सर्व जग दूर करू शकेल का? भारत आणि चीन चा इतिहास काय? असे अनेक पैलू उलगडून सांगणार आहेत आपल्या पालक महासंघाच्या व्याख्यानमालेत आपले मा. वक्ते श्री. किरण पळसुले (निवृत्त एअर व्हाईस मार्शल)
विषय: भारत चीन संघर्ष – पुष्प १९
कधी?: रविवार ११ ऑक्टोबर, सायंकाळी ५.०० वाजता
YouTube: https://www.youtube.com/c/JPNVNigdi
झूम लिंक: Click here to join Zoom link
Zoom Meeting ID: 972 6802 1692
Meeting Pass code: 584HQz