पालक होणे सोपे, निभावून नेणे जरा अवघडच.. नाही का ?पालकत्व हा एक अनुभवसिद्ध प्रवास असतो. त्यात शास्त्र व कला यांचा मिलाफ असतो. पालक आणि मुले यांच्यात दरी निर्माण होण्यास दोन गोष्टी कारणीभूत असतात. एक पालक मुलांशी बोलण्यासाठी वापरतात ती भाषा आणि पालकांची देहबोली !
अश्या आपल्या सर्वांसाठी चालना देणारी अशी रुजवू पालकतत्व ही कार्यशाळा पालक महासंघाने आपल्यासाठी आयोजित केली आहे.
मानसशास्त्र व पालकत्व या विश्वात गेली 20 वर्षे कार्यरत असलेल्या, देशात आणि परदेशात ही या विषयात कार्यशाळा घेणार्या मानसशास्त्रज्ञ डॉ. उमाताई बापट आपल्याला मार्गदर्शन करतील.
यासाठी जास्तीतजास्त संख्येने उपस्थित राहूयात ! 🙏
पालक महासंघ व्याख्यानमाला पुष्प २४
Join Zoom Meeting
https://zoom.us/j/91688284597?pwd=bWJDbjN4MlBoQW9mR2tYVkxZMFJaZz09
Meeting ID: 916 8828 4597
Passcode: jpnvpm
पालक महासंघ