श्वसनरोग प्रतिकारशक्तीवर्धक योग अभ्यासक्रम
Pre COVID, COVID Positive and Post COVID
कोरोना काळातील रुग्णांच्या आणि त्यांच्या नातेवाईकांच्या शारीरिक व मानसिक सशक्तीकरणासाठी योग साधना अतिशय उपयुक्त आहे.
Isolation व Quarantine असलेल्या कोरोना रुग्णांच्या मनात निर्माण झालेली भीती व ताणतणाव दूर करण्यासाठी योग्य पद्धतीने प्राणायाम करणे गरजेचे आहे. कोरोना होऊ नये म्हणून,जे आत्ता कोरोनाशी लढा देत आहेत आणि ज्यांना कोरोना होऊन गेलेला आहे अशा सर्वांसाठी हा योगाभ्यास अत्यंत उपयुक्त आहे.
वर्गात काय असेल (वर्ग मराठीतून असेल)
• आसन
• प्राणायाम
• शुद्धिक्रिया
योग प्रशिक्षिका
विद्या आहेरकर
(S-VYASA आणि YCMOU प्रमाणित)
केंद्रप्रमुख – मंथन निरामय योग प्रसार व संशोधन केंद्र,पुणे.
• कालावधी- २४ मे ते २८ मे
• वेळ- सायंकाळी ६:०० ते ६:४०
नावनोंदणीसाठी संपर्क – सेवावाहिनी HELPLINE ८३९०४५८१५५
किंवा हा form भरून संपर्क करू शकता. bit.ly/jpnv-covid-helpseeker