पालक महासंघ आयोजित व्याख्यानमाला पुष्प २५ वे….
वक्ते : डॉ श्री श्रीकृष्ण जोशी .
विषय: जीवनातील हास्याचे महत्त्व
आपल्या सर्वांच्याच जीवनातील सुंदर क्षण म्हणजे आपल्या चेहऱ्यावर उमटलेले हास्य !!!
आणि यालाच अनुसरून असलेल्या या ऑनलाईन व्याख्यानासाठी आपण आवर्जून उपस्थित राहा हे पालक महासंघातर्फे आग्रहाचे निमंत्रण !!!
दि २ मे रविवार
वेळ: संध्याकाळी ५ ते ६:३०
पालक महासंघ व्याख्यानमाला
Join Zoom Meeting
https://zoom.us/j/91688284597?pwd=bWJDbjN4MlBoQW9mR2tYVkxZMFJaZz09
Meeting ID: 916 8828 4597
Passcode: jpnvpm
रूपरेषा
ओंकार,पद्य- (प्रबोधिनीत यायचे)
-मंजिरी ताई
Backup_ चारुता ताई
प्रस्तावना- मयुरी ताई
Backup_ मिलिंद दादा
परिचय- पंकज दादा
Backup_ प्राची ताई
समारोप- माधवी ताई
Backup_ मयुरी ताई
प्रार्थना- प्रिया ताई
Backup_ हर्षदा ताई