Contact +91 20 27168000
Contact +91 20 27168000

Events

पाककृती मार्गदर्शन – भाग १

Online Zoom/Meet Online, pune, Maharashtra, India

पाककृती मार्गदर्शन - भाग १ येणाऱ्या दिवाळी निमित्ताने नवीन मिठाई आणि नमकीन पदार्थ शिकू इच्छिणाऱ्यांसाठी पालक महासंघ घेऊन येत आहे पाककृती मार्गदर्शन वर्ग १ , यामध्ये प्रामुख्याने म्हैसूर पाक, तिरुपती बालाजी लाडू, टोमॅटो बर्फी आणि बरेच काही शिकायला मिळणार आहे. तेव्हा सहभागी होऊन शिकूया अर्थातच ऑनलाईन १० नोव्हेंबर रोजी दुपारी ४ वाजता. आपल्याला मार्गदर्शन करण्यास […]

मानवी जीवनातील भाषेचे महत्व

Online Zoom/Meet Online, pune, Maharashtra, India

व्याख्यान पुष्प 21 - रविवार,दि.29 नोव्हेंबर कार्यक्रमाची रूपरेषा ओंकार,पद्य-(  प्रबोधिनीत यायचे)  - सौ.संजीवनी ताई प्रस्तावना- सौ.तृप्ती ताई पाहुणे परिचय- सौ. माधवी ताई व्याख्यान आभार- मिलिंद दादा प्रार्थना-सौ.चारुता ताई

निसर्ग संवर्धन – पालक महासंघ व्याख्यानमाला पुष्प २२

Online Zoom/Meet Online, pune, Maharashtra, India

पालक महासंघ व्याख्यानमाला, पुष्प २२ विषय: निसर्ग संवर्धन दिनांक: १३ डिसेंबर, सायं. ५ डोळे उघडुन बघा गड्यांनो, झापड लावू नका!! अवकाळी पडणारा धो धो पाऊस , महाराष्ट्र पर्यंत पोहोचलेली वादळे व पूर तर कुठे कोरडा दुष्काळ,उष्माघाताने वा नदी-समुद्रातील प्रदूषणात मृत्युमुखी पडणारे असंख्य जीव , नामशेष होणाऱ्या प्रजाती, ॲमॅझॉन सारख्या जंगलात सतत लागणारे वणवे अशी राजा- […]

कै. वा.ना.अभ्यंकर तथा भाऊ यांची श्रद्धांजली सभा

मनोहर सभागृह Pradhikaran, Nigdi, pune, Maharashtra, India

ज्ञानप्रबोधिनी निगडी केंद्राचे संस्थापक आणि मातृमंदिर विश्वस्त संस्थेचे कार्यवाह ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ वा. ना. तथा आदरणीय भाऊ अभ्यंकर (वय ७९) यांचे १६ फेब्रुवारी रोजी निधन झाले. ज्ञानप्रबोधिनी निगडी येथे रविवारी (दि. २१ फेब्रुवारी २०२१) श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले आहे. ज्ञानप्रबोधिनी निगडी केंद्र येथील मनोहर सभागृहात रविवारी दुपारी चार ते सायंकाळी सात या कालावधीत ही श्रद्धांजली […]

Work Station Exercises – व्याख्यानमाला

Online Zoom/Meet Online, pune, Maharashtra, India

ज्ञा. प्र. न. वि. स्नातक संघ - व्याख्यानमाला Work Station Exercises : Ergonomics Occupational Health - avoid neck pain, back pain For IT professionals and all those who have sitting jobs. Learn exercise from: Dr. Uma Karnik-Agarkar (PT) Dr. Saurabh Deshmukh (PT)   Time: Apr 11, 2021 11:00 AM https://zoom.us/j/95299634521?pwd=ZUxWclF4ekZrNWtjblMzRkpiZEhtUT09 Meeting ID: 952 9963 4521 […]

जीवनातील हास्याचे महत्त्व – व्याख्यानमाला पुष्प २५ वे

Online Zoom/Meet Online, pune, Maharashtra, India

पालक महासंघ आयोजित व्याख्यानमाला पुष्प २५ वे.... वक्ते : डॉ श्री श्रीकृष्ण जोशी . विषय: जीवनातील हास्याचे महत्त्व आपल्या सर्वांच्याच जीवनातील सुंदर क्षण म्हणजे आपल्या चेहऱ्यावर उमटलेले हास्य 😊!!! आणि यालाच अनुसरून असलेल्या या ऑनलाईन व्याख्यानासाठी आपण आवर्जून उपस्थित राहा हे पालक महासंघातर्फे आग्रहाचे निमंत्रण !!!🙏 दि २ मे रविवार वेळ: संध्याकाळी ५ ते ६:३० […]

कोविड महामारीच्या काळात योग आणि प्राणायामाचे महत्व

Online Zoom/Meet Online, pune, Maharashtra, India

ज्ञानप्रबोधिनी नवनगर विद्यालय - स्नातक संघ स्नातक संघ व्याख्यानमाला - कोविड महामारीच्या काळात योग आणि प्राणायामाचे महत्व रविवार दिनांक १६ मे, २०२१ Join Zoom Meeting https://zoom.us/j/91565619974?pwd=OW9TVTVGaHdRQ1pvTmZLSGdaWW1Zdz09 Meeting ID: 915 6561 9974 Passcode: Snatak

मोफत अँटीजेन चाचणी शिबिर | Free Antigen Testing Camp

मातृमंदिर Pradhikaran, Nigdi, pune, Maharashtra, India

📣 मोफत अँटीजेन चाचणी शिबिर | Free Antigen Testing Camp 📌 दिवस: 23 मे, 2021 रविवार 📌 वेळ: सकाळी 10:30 ते दुपारी 3 📌 स्थळ: ज्ञानप्रबोधिनी निगडी शाळा, मातृमंदिर, सेक्टर 25, निगडी-प्राधिकरण नोंदणी: हेल्पलाईन 83904 58155 किंवा गुगल फॉर्म मध्ये माहिती भरा https://bit.ly/jpnv-covid-helpseeker महत्वाचे: • अँटीजेन testing मध्ये लगेच कोरोनाचे निदान होते • त्वरित रिपोर्ट […]

कोविड १९ – आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून

Online Zoom/Meet Online, pune, Maharashtra, India

ज्ञानप्रबोधिनी स्नातक संघ आयोजित कोविड १९ - आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून थेट मुलाखत वैद्य मेधा देवळेकर वैद्य दीप्ती धर्माधिकारी वैद्य महेश पाटील मुलाखतकार: मा. मनोज देवळेकर दिनांक: २३ मे २०२१ वेळ: सकाळी ११.३० ते १२.३० Live on: Zoom Meet Meeting ID: 99584531336 Password: Snatak

मोफत अँटीजेन चाचणी शिबिर | Free Antigen Testing Camp

मातृमंदिर Pradhikaran, Nigdi, pune, Maharashtra, India

📣 मोफत अँटीजेन चाचणी शिबिर | Free Antigen Testing Camp 📌 दिवस: ३० मे, २०२१ रविवार 📌 वेळ: सकाळी १०:३० ते दुपारी ३ 📌 स्थळ: ज्ञानप्रबोधिनी निगडी शाळा, मातृमंदिर, सेक्टर २५, निगडी-प्राधिकरण 📌 प्रवेश: गेट क्रमांक ३, मूक बधिर शाळेसमोरील गेट नोंदणी: हेल्पलाईन 83904 58155 किंवा गुगल फॉर्म मध्ये माहिती भरा https://bit.ly/jpnv-covid-helpseeker महत्वाचे: • अँटीजेन […]

कोविड आणि मुलांचे आरोग्य

Online Zoom/Meet Online, pune, Maharashtra, India

स्नातक संघ व्याख्यानमाला - कोविड व मुलांचे आरोग्य दिनांक ३० मे, २०२१, सकाळी ११ वाजता. Join Zoom Meeting https://zoom.us/j/99026360160?pwd=dDN4cmcweG1KamowbG1kVWliOG1QQT09 Meeting ID: 990 2636 0160 Passcode: Snatak

हास्यमैफल (विनोदी अभिवाचन) – व्याख्यानमाला पुष्प २९ वे

Online Zoom/Meet Online, pune, Maharashtra, India

ज्ञान प्रबोधिनी पालक महासंघ आयोजित व्याख्यानमाला पुष्प २९ वे हास्यमैफल ( विनोदी अभिवाचन ) 📖🖊️🎭🎤🎼 प्रिय पालक बंधू भगिनींनो ... या सत्रात पु. ल देशपांडे, दिलीप प्रभावळकर आणि इतरही काही लेखकांच्या कलाकृतींचे अभिवाचन करत आहेत आपल्यातीलच काही हौशी पालक !!! या हास्य मैफलीचा आनंद घ्यायला आणि भरभरून दाद देण्यासाठी आपण सगळेच आवर्जून उपस्थित राहूयात!!🙏 दिनांक...३० […]

हर्षदराय रतिलाल कारीआ कलाभवन उद्घाटन सोहळा 

Youtube Live Event

सस्नेह निमंत्रण ! ज्ञान प्रबोधिनी निगडी केंद्रात - आरोग्य शिक्षण, कला शिक्षण आणि प्राथमिक शिक्षणासाठी वास्तूविस्ताराचे काम अनेकांच्या सहकार्याने पूर्ण झाले आहे या सर्वांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याकरिता आणि परमेश्वररुपी बालगोपाळांना ही वास्तू समर्पित करण्याकरिता हा सोहळा आयोजित केला आहे. यामध्ये आपण सर्वांना दूरस्थरुपी (online) सहभागी होण्यासाठी हे आग्रहाचे निमंत्रण! मनोज देवळेकर          […]

श्वसनरोग प्रतिकारशक्तीवर्धक योग अभ्यासक्रम

Online Zoom/Meet Online, pune, Maharashtra, India

श्वसनरोग प्रतिकारशक्तीवर्धक योग अभ्यासक्रम Pre COVID, COVID Positive and Post COVID कोरोना काळातील रुग्णांच्या आणि त्यांच्या नातेवाईकांच्या शारीरिक व मानसिक सशक्तीकरणासाठी योग साधना अतिशय उपयुक्त आहे. Isolation व Quarantine असलेल्या कोरोना रुग्णांच्या मनात निर्माण झालेली भीती व ताणतणाव दूर करण्यासाठी योग्य पद्धतीने प्राणायाम करणे गरजेचे आहे. कोरोना होऊ नये म्हणून,जे आत्ता कोरोनाशी लढा देत आहेत […]

पालकांची सायकल सहल, वृक्षारोपण आणि चैतन्यवारी

मातृमंदिर Pradhikaran, Nigdi, pune, Maharashtra, India

पालक बंधूभगिनींनो, उद्या रविवार दि. ११ जुलै २०२१ उद्या सकाळी आपल्या आई बाबा पालकांची सायकल सहल आणि वृक्षारोपण आणि त्यानंतर संध्याकाळी पाच ते सहा चैतन्यवारी असा दिवसभराचा भरगच्च कार्यक्रम आहे ...थोडक्यात काय तर उद्याची आपली दिवसाची सुरुवात आणि शेवट ही प्रसन्न वातावरणात होणार यात शंकाच नाही .... !!! 😊 संध्याकाळच्या कार्यक्रमात श्री नचिकेतदादा देव आणि […]

पालकांसाठी मेंदी स्पर्धा

Online Zoom/Meet Online, pune, Maharashtra, India

नमस्कार आपली मेंदीची कार्यशाळा तर अगदी छान पार पडली .😊 आम्हाला खात्री आहे की तुम्ही त्याचा सराव ही अगदी जोरात सुरू केला असेल... हो ना ?? चला तर मग लागा तयारीला.... तुम्ही काढलेल्या सुंदर सुंदर मेंदीच्या रंगलेल्या हातांचे फोटो आम्हाला नक्की पाठवा..👍आम्ही वाट बघत आहोत ... मेंदी स्पर्धेचे काही नियम 👇 १ तुम्ही काढलेल्या मेंदीचा […]

स्वातंत्र्य संग्रामातील समिधा

Online Zoom/Meet Online, pune, Maharashtra, India

पालक महासंघ सामाजिक विभाग घेऊन येत आहेत भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व संध्येला अनुसरून दिनांक १४ ऑगस्ट २०२१ या दिवशी रात्रो ९:०० वाजता भारतीय स्वातंत्र्यलढ्यात ज्या क्रांतिकारकांनी आपल्या प्राणाची आहुती देऊन आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. त्यांच्या पराक्रमाची, त्यांच्या शौर्याची यशोगाथा आपण या निमित्ताने पाहणार आहोत. भारतीय स्वातंत्र्य लढ्यात अनेक वीरांनी आपल्या प्राणांच्या समिधा वाहून आपल्या […]

यशस्वी उद्योजकांची वाटचाल – मुक्त संवाद

Youtube Live Event

पालक बंधूभगिनींनो... नमस्कार कळविण्यास अत्यंत आनंद होतोय की आपल्या शाळेतील सगळ्याच उद्योजक पालकांना व्यवसाय वृद्धीसाठी मदत करणे व नव्याने उद्योजक होऊ इच्छिणाऱ्या पालकांना/विद्यार्थ्यांना सर्व प्रकारे मदत करणे या उद्देशाने " पालक महासंघ उद्योग विभाग काही नाविन्यपूर्ण उपक्रमांचे नियोजन करीत आहे !!! 😊 या उपक्रमात आपणा सर्वांचीच साथ मिळाली तर हे विधायक कार्य निरंतर करण्याची प्रेरणा […]

दिवाळी पहाट – सस्नेह निमंत्रण

मनोहर सभागृह Pradhikaran, Nigdi, pune, Maharashtra, India

बघता बघता दिवाळी आली.. सांगीतिक मेजवानीला जायची वेळ झाली... प्रतिवर्षीप्रमाणे धनत्रयोदशीला दिवाळी पहाट संगीत सभा आणि फराळ यासाठी सर्वांना आग्रहाचे आमंत्रण ! हा स्नेहमेळावा अनुभवण्यासाठी अवश्य यावे ही विनंती 🙏🏻   diwali pahat prabodhini

धन्वंतरी याग – सस्नेह निमंत्रण

क्रीडादालन ४ था मजला मनोहर सभागृह ब्लीडींग, pune, MH, India

२१ जून रोजी उद्घाटन झालेल्या नवीन इमारतीतील क्रीडा दालनातून राष्ट्रीय - आंतरराष्ट्रीय खेळाडू घडावेत, तसेच समाजातील सर्वांचे स्वास्थ्य उत्तम राहावे याकरिता येथून मार्गदर्शन करावे, असा आमचा संकल्प आहे. भारतीय संस्कृतीतील आरोग्य देवता भगवान धन्वंतरी, समुद्र मंथनातून निर्माण झालेले एक रत्न, आयुर्वेदाचे प्रवर्तक, व्याधी दूर ठेवणारे भगवंत, आरोग्याचे रक्षक ! अशा या आरोग्य देवतेची उपासना धनत्रयोदशेच्या […]

One day Fun shooting program for parent and child

क्रीडादालन ४ था मजला मनोहर सभागृह ब्लीडींग, pune, MH, India

  One day Fun shooting program for parent and child Together entry fee is 1000 Rs. Duration 9 am to 1 pm 25th Dec or 26th Dec 2021 choice is yours..