Introducing Pune district. (Historical, Religious, Tourist Places).
Enjoying and experiencing companionship, traveling together, eating together.
Creating bonding and familiarity with nature.
शाळेतील कुटुंब संस्कृती या वार्षिक विषयाला अनुसरून केलेले काही उपक्रम
कुटुंबासह सहलीला जाणे. पुणे जिल्ह्याची ओळख, या मध्ये गड, किल्ले, ऐतिहासिक पर्यटन स्थळे करून घेण्यासाठी कुटुंब सह अशा क्षेत्रभेटी करणे माहिती मिळवणे असा उपक्रम दिवाळीच्या सुट्टीत देण्यात आला होता.
सण व उत्सव कुटुंबात एकत्रित साजरे करणे. ते केल्यानंतर या विषयाला अनुसरून वर्गात दिलेली कृतीपत्रिका कुटुंबाने मिळून सोडवायची. पाच सण ठरवून नवरात्र, दिवाळी, मकर संक्रांत, होळी, दिव्यांच्या अमावस्या, हा उपक्रम घेण्यात आला
आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी वर्षभर हस्तपुस्तकेतील डब्या च्या वेळा पत्रकाप्रमाणे डब्बा आणून आरोग्यदायक सवय लावण्यासाठी प्रयत्न केला. त्यामुळे विद्यार्थी नियमितपणे पौष्टिक पदार्थ व घरी बनवलेला खाऊ, खाऊ लागले