To provide various opportunities to students to make them bold and self confident.
To create a liking and respect for our culture and tradition.
विभाग रचना - अध्यापक वृंद
सौ. मीना दीक्षित - मा. मुख्याध्यापिका बी. ए., डी. एड., डी. एस. एम.
सौ. स्वाती गायकवाड - सहविचार समिती सदस्य एम. ए., डी. एड.
सौ. स्मिता आगळे - सहविचार समिती सदस्य एम. ए., डी. एड., एम. फील
सौ. माधुरी केदारे - एम. ए., डी. एड.
सौ. सुदर्शना दाणी - बी. कॉम., डी. एड.
सौ. गायत्री मागाडे - बी. ए., डी. एड.
सौ. वर्षा खटावकर - बी. ए., डी. एड.
सौ. उर्मिला बेलेकर - बी. ए., डी. एड.
सौ. अभिलेखा शिंदे - बी. ए., डी. एड., बी. एड., एम. बी. ए
सौ. अर्चना ताथवडे - एम. ए., डी. एड.
सौ. ज्योती कुलकर्णी - बी. ए., टी. टी. सी.
सौ. सोनाली शेवकरी - बी. ए., डी. एड.
सौ. अमृता कुलकर्णी - एम. कॉम.
सौ. शिल्पा शिरसाट - बी. ए., डी. एड., बी. एड.
सौ. श्रुती आक्किवल्ली - बी. कॉम., डी. एड., (इ. सी. सी. इ. डी.)
श्री. मनोज नांदे - बी. ए., बी. पी. एड. (कारक कौशल्य प्रशिक्षण)
प्राथमिक विभाग - मराठी माध्यम
यूडायस नंबर - २७२५२०००२०६
वर्ग : इ. १ ली ते ४ थी ( प्रत्येकी ३ तुकड्या)
अध्यापक वर्ग : ( १२ वर्ग शिक्षक आणि ३ विषय शिक्षक )
शाळेची वेळ :
१ ली , २ री सोमवार ते शुक्रवार – सकाळी ७ ते १२ शनिवार – सकाळी ७ ते १०
३ री, ४ थी सोमवार ते शुक्रवार – दुपारी १२ ते ५.३० शनिवार – दुपारी ११ ते १
भौतिक सुविधा
प्राथमिक शिक्षणासाठी स्वतंत्र इमारत
आधुनिक तंत्रज्ञानासह सुसज्ज वर्ग रचना ( इंटरनेट, स्मार्ट टि. व्ही. - ब्ल्युटूथ डिवाईस )
वर्गश: आकर्षक व रंगीत खुर्च्या व विविध आकारांच्या टेबलांची बैठक व्यवस्था
पिण्याच्या पाण्यासाठी Water Purifier ची योजना
अनुभव शिक्षण वर्गासाठी स्वंतर मजल्याची योजना
मुक्तांगण आणि संगणक विभाग
भव्य क्रीडांगण
विभागाची उद्दिष्टे
शिक्षणाची आवड व गोडी निर्माण करणे
कारक कौशल्यांचा विकास करणे
श्रवण, भाषण, वाचन, लेखन, गणन, निरीक्षण आकलन, मापन, पाठांतर या कौशल्यांचा विकास करणे
अनुभव शिक्षण - कृतियुक्त शिक्षणातून उपयोजनाची संधी देणे
चांगल्या सवयींच्या जोपासनेतून संस्कारक्षम मनाची वृत्ती घडण करणे.
प्रत्येक विद्यार्थ्यासोबत अध्यापकाचा वैयक्तिक संवाद
संवेदनशील मनाची जडणघडण होण्यासाठी उत्तम परिपाठाचे नियोजन
मुलांच्या आरोग्यासाठी साप्ताहिक डब्याचे वेळापत्रक
शिक्षण प्रक्रियेत पालकांचा सक्रिय सहभाग
मुक्तांगण - विज्ञानाची गोडी वाढणे व संकल्पना स्पष्टीकरणासाठी प्रत्येक विद्यार्थ्यास प्रयोग करण्याची संधी
ठळक उपक्रम
नियमित साप्ताहिक उपासना व उपसनेनंतरचा संवाद
पाठांतर - उच्चार शुद्धतेसाठी संस्कृत व मराठी श्लोक पाठांतर
वृत्ती घडण होण्यासाठी सद्गुणांच्या कथा सांगणे
दैनंदिनी लेखन करणे
सूर्य नमस्कार, योगासने यांचे उत्तम प्रशिक्षण
मध्यवर्ती संकल्पनेवर आधारित स्ंनहसम्मेलनाचे नियोजन
इ. ४ थी साठी निवासी शिबीर
अध्ययन प्रक्रियेत मागे पडणार्या विद्यार्थ्यांसाठी विशेष प्रयत्न
पालक प्रशिक्षण, शिक्षक प्रशिक्षण, पालक बैठका
विद्यार्थ्यांची वार्षिक आरोग्य तपासणी
वाचन कट्टा
मासिक प्लॅस्टिक संकलन
Photographs
शिवजयंती
शिवचरित्राचा अभ्यास करणे.
शिवचरित्रातून विद्यार्थ्यांना प्रेरणा देणे.
स्वरूप- उपासना झाल्यावर शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले ,त्यानंतर अफजलखानाचा वध हा पोवाडा विद्यार्थ्यांना ऐकवून शिल्पाताईनी त्याविषयी मुलांशी संवाद साधला.