Contact +91 20 27168000
Contact +91 20 27168000

राखी किट

३ राख्या तयार करण्यासाठी सहित्य

१.पेपर क्विलिंग चे सूटे भाग
२.टिकल्या झगमगीत १० नग
३.काळ्या टिकल्या २नग
४. फेवी कॉल १ नग
५. सॅटिन रिबीन – सव्वा फूट प्रत्येकी ३ नग

हे किट प्रशिक्षित ग्रामीण महिलांनी तयार केलेले आहे.
आमच्या उपक्रमांबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी
Follow our Instagram Page : @strishaktiprabodhan

आधी बुक केले तर आपल्याला हे किट ज्ञान प्रबोधिनी, सदाशिव पेठ, पुणे येथे उपलब्ध होईल.

घरपोच डिलीवरीची सोय उपलब्ध आहे त्यासाठी वेगळे चार्जेस असतील.

Leave a Reply