दिनांक 10/12/2021रोजी सकाळी सात वाजता सेक्टर 26 निगडी प्राधिकरण येथे पिंपरी चिंचवड महानगर पालिकेकडून स्वच्छाग्रह हा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमासाठी उपस्थित मान्यवर नुकतीच ब्रँड ambassador म्हणून निवड झालेल्या सौ. संगीताताई किशोर जोशी(काळभोर ) , ज्ञान प्रबोधिनी, निगडी केंद्राचे केंद्रप्रमुख व प्राचार्य श्री. देवळेकर सर, विरोधी पक्ष नेते राजू मिसाळ, पालिका अधिकारी रॉय सर व इतर अधिकारी,कर्मचारी उपस्थित होते.