Contact +91 20 27168000
Contact +91 20 27168000

Blog

Testing Tracing Tracking
परवा म्हणजे रविवारी आपल्या मातृमंदिरात जी अँटीजेन टेस्ट झाली त्यात माई बालभवन संस्थेतील तब्बल ७ मुली पॉझिटिव्ह आल्या होत्या. लगेचच त्या सगळ्यांना SPM शाळेतील RSS संचालित कोविड सेंटरमध्ये दाखल केले. पण आता पुढे काय ? त्या संस्थेतील इतरांची चाचणी करणे आवश्यक होते. याबाबत प्रमोद सर आणि आनंदवन संस्थेचे कार्यकर्ते श्री. भास्कर गोखले यांच्याशी बोलणे झाले. त्यांनी...
Read More
sanitization
एखाद्या घरात कोरोना शिरकाव करतो. कधी एखाददुसरा तर कधी सबंध घरच ताब्यात घेतो. पुढे चाचणी – उपचार ओघाने आलेच. पुढे ते सगळे मस्त बरे होतात. क्वचित प्रसंगी वाईट घटनेला सामोरं जावं लागतं … या आजारात बरे होण्याची टक्केवारी … (Recovery rate) प्रचंड आहे. तरीही कधी वयोमानामुळे , आधीच्या वैद्यकीय इतिहासमुळे (medical history) , कधी उपचाराला उशीर...
Read More
blood donation
कोव्हिड-१९ च्या पार्श्वभूमीवर आणि १मे नंतरच्या वाढत्या लसीकरणामुळे बऱ्याच रक्तदात्यांना इच्छा असून देखील रक्तदान करता येणार नव्हते. त्यामुळे महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून युवक विभागाने शंकर महाराज सेवा ट्रस्ट, चिंचवड यांच्या सोबत १ मे २०२१ रोजी मातृमंदिरात रक्तदान शिबीर आयोजित केले होते. या उपक्रमाची जबाबदारी हिमांशू गपचूप आणि अनुज देशपांडे या युवकांकडे होती. या व्यतिरिक्त १८ युवक...
Read More
support relief work
📣 #JPNVStandsForYou | ज्ञानप्रबोधिनी कोविड मदतकार्य २०२१ | हेल्पलाईन 8390458155 सध्याच्या बिकट परिस्थितीमध्ये नागरिकांना मदतीचा हात पुढे करण्यासाठी व प्रशासनाला कोरोना विरुद्ध लढाईत साथ देण्यासाठी, ज्ञानप्रबोधिनी परिवाराने कोविड मदतकार्य २०२१ हा उपक्रम हाती घेतला आहे! टेलिमेडिसिन – फोन वरून डॉक्टरांचा सल्ला, रक्त-प्लाज्मा, घरपोच जेवणाचा डबा, औषधे पोहोचविणे अशा विविध पातळीवर कार्य सुरु आहे. यासाठी एक सेवावाहिनी...
Read More
determination
नजरेपुढती वाटा खडतर हाताशी केवळ निर्धार । स्वप्न उद्याच्या उजळ दिसांचे जिद्दीने करूया साकार। दोन दिवसांपूर्वी एक फोन आला होता. मारुंजी गावातून… एका जोडप्याला गेले पाच दिवस सतत ताप आणि खोकला जाणवत होता. त्यांना कुठूनतरी आपल्या सेवावाहिनीबद्दल माहिती मिळाली व त्यांनी फोन केला. ते सांगत होते की आता ते बरे आहेत पण त्यांच्या २२ वर्षाच्या मुलाला...
Read More
1 3 4 5 6 7 10

Recent News & Articles

प्रवास ऑलिंपिकचा – २९ जुलै ते ४ ऑगस्ट २०२४
July 28, 2024By
ज्ञान प्रबोधिनी नवनगर विद्यालय शाळांत परीक्षा निकाल वर्ष २०२२-२३
June 3, 2023By
१०० व्या ‘मन की बात’ मध्ये माननीय पंतप्रधानांनी प्रबोधिनीच्या तीन कामांचा उल्लेख
April 30, 2023By