ज्ञानप्रबोधिनी निगडी केंद्राचे संस्थापक आणि मातृमंदिर विश्वस्त संस्थेचे कार्यवाह ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ वा. ना. तथा आदरणीय भाऊ अभ्यंकर (वय ७९) यांचे १६ फेब्रुवारी रोजी निधन झाले. ज्ञानप्रबोधिनी निगडी येथे रविवारी (दि. २१ फेब्रुवारी २०२१) श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले आहे. ज्ञानप्रबोधिनी निगडी केंद्र येथील मनोहर सभागृहात रविवारी दुपारी चार ते सायंकाळी सात या कालावधीत ही श्रद्धांजली...Read More
Recent Comments