कोरोना टेस्ट केलीये ….रिपोर्ट पॉझिटिव्ह … उंचावलेल्या भुवया …त्रासलेला चेहरा …चढलेला पारा … गृह विलगीकरणात जेव्हा एखादी व्यक्ती असते तेव्हा त्या व्यक्तीची ही स्थिती असते आणि इतरांना ब्रह्माण्ड आठवत असते. स्वतःला कोरोना झालेला परवडला असं देखील मनात येतं क्षणभर. आणि त्यातून घरात दोघेच असतील तेही ज्येष्ठ नागरिक मग काय विचारता? असाच एक अनुभव आपल्या पूर्वाताईने...Read More
Recent Comments