श्वसनरोग प्रतिकारशक्तीवर्धक योग अभ्यासक्रम Pre COVID, COVID Positive and Post COVID कोरोना काळातील रुग्णांच्या आणि त्यांच्या नातेवाईकांच्या शारीरिक व मानसिक सशक्तीकरणासाठी योग साधना अतिशय उपयुक्त आहे. Isolation व Quarantine असलेल्या कोरोना रुग्णांच्या मनात निर्माण झालेली भीती व ताणतणाव दूर करण्यासाठी योग्य पद्धतीने प्राणायाम करणे गरजेचे आहे. कोरोना होऊ नये म्हणून,जे आत्ता कोरोनाशी लढा देत आहेत...Read More
Recent Comments