देणाऱ्याचे हात हजार कोरोना महामारीमुळे निर्माण झालेल्या रक्ताच्या तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून, ज्ञान प्रबोधिनी, निगडी युवक विभाग रक्तदान शिबीर आयोजित करत आहोत… तरी आपण सर्वांनी, शारीरिक अंतराचे (Physical Distancing) सर्व नियम पाळून आणि मास्क लावून या शिबीरास सहभाग नोंदवावा असे नम्र आवाहन!!! तारीख : शनिवार, १ मे २०२१ वेळ : सकाळी १० ते...Read More
Recent Comments