माजी विद्यार्थी मेळावा शाळा… जुन्या आठवणींना उजाळा, शिक्षकांशी चर्चा, गप्पा-गोष्टी आणि बरेच काही! माजी विदयार्थ्यांना Nostalgic अनुभव देणारा मेळावा आपल्या सर्वांच्या सहभागातून घेऊन येत आहोत… 29 ऑगस्ट 2020, शनिवार रोजी संध्याकाळी 5.00 Watch Invitation Video त्यानिमित्ताने माजी विद्यार्थ्यांचा डेटाबेस तयार करतोय, प्रत्येक माजी विद्यार्थ्याने या गुगल फॉर्ममध्ये आपली माहिती द्यावी bit.ly/3kNuZOt Zoom Meeting Details: https://zoom.us/j/92564095520?pwd=Rlp5MlpIWThoYW1UL3ZiMDY4RW1SQT09...Read More
Recent Comments