आपली सेवावाहिनी सुरू होऊन आज दोन आठवडे पूर्ण होतायत. आज आपण एक वेगळा उपक्रम राबवला. मातृमंदिरात मोफत अँटीजेन चाचणी शिबिर आयोजित केले. वेळ ठरली. १६ मे , रविवार … सकाळी १० ते ५ …. आजकाल अनेक लोक सजग झाले आहेत. काही लक्षणं जाणवली तर स्वतः होऊन चाचणीसाठी पुढे येतात. पण बरेचदा होतं काय की तेवढा...Read More
Recent Comments