२१ जून रोजी उद्घाटन झालेल्या नवीन इमारतीतील क्रीडा दालनातून राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय खेळाडू घडावेत, तसेच समाजातील सर्वांचे स्वास्थ्य उत्तम राहावे याकरिता येथून मार्गदर्शन करावे, असा आमचा संकल्प आहे. भारतीय संस्कृतीतील आरोग्य देवता भगवान धन्वंतरी, समुद्र मंथनातून निर्माण झालेले एक रत्न, आयुर्वेदाचे प्रवर्तक, व्याधी दूर ठेवणारे भगवंत, आरोग्याचे रक्षक ! अशा या आरोग्य देवतेची उपासना धनत्रयोदशेच्या...Read More
Recent Comments